विकिपीडिया:मासिक सदर प्रकल्प
Appearance
उद्देश
[संपादन]
मराठी विकिपीडियावरील महाराष्ट्र प्रकल्प चा उद्देश मराठी विकिपीडियाच्या मुखपृष्ठावरील मासिक सदर या विभागासाठी लेख विस्तारीत/प्रगत करण्याचा आहे. मासिक सदरात मराठी विकिपीडियावरील सर्वोत्कृष्ट लेख प्रस्तुत केले जातात. इंग्रजी विकिपीडियावरील Featured article संकल्पनेप्रमाणे येथे मासिक सदर हा विभाग आहे.
सहभागी सदस्य
[संपादन]विकिपीडियावरील सर्वच सदस्यांनी येथे योगदान करणे अपेक्षित आहे.
सध्या काम चालू असलेले लेख
[संपादन]तयार असलेले मासिक सदराचे उमेदवार
[संपादन]आपले मत विकिपीडिया:कौल येथे मांडा
प्रस्तावित लेख
[संपादन]विज्ञान, साहित्य व मराठी संस्कृती या विषयांवरील लेख