विकिपीडिया:मासिक सदर/डिसेंबर २००९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
२००९च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीनंतरचे बलाबल

२००९मधील महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका १३ ऑक्टोबर, इ.स. २००९ रोजी एकाच फेरीत घेण्यात आल्या. त्याची अधिसूचना भारतीय निवडणुक आयोगाने ३१ ऑगस्ट रोजी जाहीर केली होती. महाराष्ट्राबरोबर अरुणाचल प्रदेश आणि हरयाणा या राज्यांमधे देखिल विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. मतमोजणी २२ ऑक्टोबर, इ.स. २००९ रोजी करण्यात आली. यात काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने बहुमत मिळवले व सत्ता हाशिल केली तर शिवसेनाभारतीय जनता पक्षाच्या युतीने मुख्य विरोधी पक्षाचे स्थान मिळवले.

संख्याबळ

विभाग/पक्ष काँ रा शि भा शे लो रास मा बी स्वा
उ.मा. ३५
वि २४ १९ ६२
१८ १२ ४५
मु आ.उ. १७ ३६
ठाको १० ३९
प.म. १४ २४ ११ ७०
एकुण ८२ ६२ ४४ ४६ १३ २४
. विभागात सर्वाधिक जागा . विभागात दुसर्‍या क्रमांकाच्या जागा

पुढे वाचा...