या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे. जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.
या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे. जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.
या पानाचा थोडक्यात अर्थ: Redirects aid navigation and searching by allowing a page to be reached under alternative titles.
A screenshot of Wikipedia showing a redirect from Pichilemo to Pichilemu.
पुनर्निर्देशन हे असे एक पान आहे जे भेट देणाऱ्यांना आपोआप दुसऱ्या पानावर पाठविते,सहसा, एखादा लेख किंवा लेखाचा विभाग. उदाहरणार्थ, जर आपण शोधपेटीत इस्रो असा शब्द टंकन केला किंवा इस्रो या दुव्यावर टिचकले तर, आपणास भारतीय अंतराळ संशोधन संस्था या लेखावर नेण्यात येईल.तेथे पानावर वरचे बाजूस आपणात अशी नोंद दिसेल "(इस्रो या पानावरून पुनर्निर्देशित)". याचे कारण म्हणजे,इस्रो या पानात विशेष प्रकारचा विकिमजकूर आहे, जो अशा प्रकारे विनिर्देशित करतो कि हे पान एक पुनर्निर्देशित पान आहे व तो 'लक्ष्य पान' दाखवितो.प्रगत अशी वाक्यरचना वापरून, एखाद्या लक्ष्य पानातील लेखाच्या विभागाकडेही पुनर्निर्देशन करता येते. पुनर्निर्देशित पानाच्या पुनर्निर्देशन वाक्यरचनेच्या खालचे बाजूस इतर आशयही राहू शकतो.
विशेषणे अथवा उपनामे ही नामाकडे पुनर्निदेशन करतात. (उदाहरणार्थ, अरवल्ली हे पान अरवली पर्वतरांग या लेखाकडे पुनर्निर्देशित होते, अपर व्होल्टा हे पान → बर्किना फासो या लेखाकडे पुनर्निर्देशित होते, आनंदघन हे नाव → लता मंगेशकर या लेखाकडे पुनर्निर्देशित होते ).
कमी प्रचलित रूपांची नावे, ज्यासाठी लेखाचा विषय हा प्रधान विषय असतो (उदाहरणार्थ, अरुण शंकरराव सरनाईक हे पान अरुण सरनाईक या लेखाकडे पुनर्निर्देशित होते).पण कारंजा हे पुनर्निर्देशनाऐवजी एक निःसंदिग्धीकरण पान आहे.कारण 'कारंजा' हे नाव त्या नावाबाबतचा एक प्राथमिक विषय नाही.
पर्यायी स्पेलिंग्ज / लेखनभेद व विरामचिन्हे,टंकनदोष, इतर ठिकाणांहुन नकल-डकव केल्याने आयात झालेल्या चुका,इतर देवनागरी फाँट हा विकिच्या फाँटशी मिळताजुळता नसणे आदी. उदाहरणार्थ, अलिया भट्ट हा लेख,→ आलिया भट्ट या लेखाकडे पुनर्निर्देशित होतो, तसेच, आय-पॉड हा लेख → आयपॉड या लेखाकडे पुनर्निर्देशित होतो. तसेच, पु़्ष्कर सरोवर (वगळलेला लेख) → पुष्कर सरोवर(यात वगळलेल्या लेखाचे शीर्षकात हिंदी फाँटमध्ये असलेला नुख्ता आला आहे.)
विरामचिन्हांकन दोष - शीर्षके ज्यात डॅशेस आहेत त्यांना हायफन वापरुन पुनर्निर्देशित करावयास हवे.
संभाव्य लेखनभेद/चुकीचे स्पेलिंग्ज (उदाहरणार्थ, अैश्वर्या राय हा लेख ऐश्वर्या राय कडे पुनर्निर्देशित होतो).
To comply with the maintenance of nontrivial edit history, pursuant to विकिपीडिया:Merging#PROMERGE for copyright licensing requirements.
उप-विषय किंवा इतर विषय ज्यांचे एखाद्या मोठ्या लेखात वर्णन आहे किंवा ते नोंदविलेले आहेत. (अशा प्रकारची पुनर्निर्देशनांना बहुतेककरुन, त्यांचे लक्ष्य लेखातील एखाद्या विभागाकडे असते.)
नि:संदिग्धीकरण पानांकडे असलेली पुनर्निर्देशने, ज्याचे शीर्षकात "(नि:संदिग्धीकरण)" असा शब्द नाही (उदाहरणार्थ,Durham (disambiguation) याकडे Durham पुनर्निर्देशित होतो). याने सुचालनात/अनुरक्षणात मदत होते. याद्वारे मुद्दाम नि:संदिग्धीकरण पानांना दिलेले दुवे आणि ते दुवे ज्यांना नि:संदिग्धीकरण आवश्यक आहे, यात फरक करण्यास मदत होते.
विभागात काय जोडले आहे ते शोधणे,जेंव्हा दुवे हे विभागांऐवजी पुनर्निर्देशनास दिले जातात.
येथे पुनर्निर्देशनासाठी पुनर्निर्देशनाचे कारण समजवण्यासाठी पुनर्निर्देशन साचे वापरण्यात येतात.
याची नोंद घ्या कि विकिमिडियाच्या इतर प्रकल्पांना असलेली, इतर संकेतस्थळांना असलेली किंवा विशेष पृष्ठे यांना असलेली पुनर्निर्देशने काम करीत नाहीत.अशी पुनर्निर्देशने टाळावयास हवीत किंवा त्यांना {{Softredirect}} या साच्याने बदली करावयास हवे.ही सॉफ्ट रिडायरेक्ट्स (पुनर्निर्देशने) वर्ग नामविश्वातही वापरल्या जातात ( {{वर्ग पुनर्निर्देशन}} हा साचा वापरून.)
स्रोत संपादक वापरून पुनर्निर्देशन तयार करण्यासाठी, #पुनर्निर्देशन [[लक्ष्यपान नाव]]असे टंका अथवा पुनर्निर्देशनाची खूण टिचका.यात 'लक्ष्यपान नाव' या जागी आपणास कोणत्या पानास पुनर्निर्देशन करावयाचे आहे ते नाव टाका. याची खात्री करा कि, आपणास ज्या लेखनावाचे पुनर्निर्देशन करावयाचे आहे, त्या पानात फक्त वरीलप्रमाणेच मजकूर आहे. उदाहरणार्थ, आपण जर अमेरिका या लेखाचे पुनर्निर्देशन अमेरिकेची संयुक्त संस्थाने या लेखास करीत असाल तर,अमेरिका या पानात केवळ खाली दर्शविलेला मजकूरच हवा.जसे:
कधीकधी अस्तित्वात असलेले पुनर्निर्देशन हे हाताळून त्यास पूर्ण लेख बनवावयास हवा. Category:Redirects with possibilities याप्रमाणे.उदाहरणार्थ: एखाद्या सुप्रसिद्ध संगितकाराचे लेखास एका बॅंडच्या लेखाचे पुनर्निर्देशन द्यावयास हवे ज्यात तो सध्या एक सदस्य आहे.त्याचे नावाचा कोणताच पूर्ण लेख नाही. या प्रकरणी आपण त्याचे पुनर्निर्देशित पानास एक लेख बनवू शकता. जर अस्तित्वात असलेल्या लेखास एक चुकीचे पुनर्निर्देशन आहे तर ते आपण योग्य लेखास करू शकता.
जर आपणास एक पुनर्निर्देशित पान संपादवायचे असेल तर आपणास विशेष तंत्र उपलब्ध हवे. याचे कारण कि जेंव्हा आपण थेट पुनर्निर्देशित पानावर जायचा प्रयत्न करता व त्याचे संपादन करता, ते पुनर्निर्देशनाचे पान आपणास थेट पुनर्निर्देशित पानाकडे घेउन जाईल.(याचे कारण कि, त्या पानाने असेच वागले पाहिजे असे निर्देश त्यात टाकण्यात आले आहेत.) खाली यासाठी एक उदाहरण दिले आहे:
बहुतेक पुनर्निदेशने ही अलक्ष्यित असतात म्हणजे, ती आपणास फक्त एखाद्या पानावरच नेतात, एखाद्या पानाच्या विभागावर नाही. हे बहुदा तेंव्हाच केले जाते जेंव्हा, एखाद्या पानाच्या शीर्षकाची दोनपेक्षा जास्त सम-नावाची पाने असतात. (उदाहरणार्थ, भ्रमणध्वनी याचे पुनर्निर्देशन मोबाईल फोनला आहे.) लेखाचे नेमके कोणते शीर्षक हवे हे नक्की करण्यास लेख शीर्षके बघा.
अचूक लक्ष्य असणारे पुनर्निर्देशनही तयार करता येउ शकते. एखाद्या पानावरील नेमक्या ठिकाणी- म्हणजे, विभाग शीर्षक किंवा anchor. उदाहरणार्थ,विकिपीडिया:लघुपथ या लघुपथांच्या यादीत अनेक विभाग आहेत व तो बराच मोठा लेख आहे. त्या लेखातील उपसर्गांची यादी या विभागावर थेट जायचे असल्यास विकिपीडिया:लघुपथ#उपसर्गांची यादी अशा प्रकारचे पुनर्निदेशनही देता येउ शकते.
या प्रकारात जेंव्हा लक्ष्य पान दर्शविल्या जाते, तेंव्हा पानाचा वरील भाग दिसत नाही. वाचकास "(... पासून पुनर्निर्देशित)" हा भाग बघावयास मिळत नाही. त्यासाठी पानाचे वरचे बाजूस जावे लागते.
पुनर्निर्देशनाच्या दुव्यामध्ये दिलेला मजकूर हा दुसऱ्या पानाच्या विभागाच्या शीर्षकाशी तंतोतंत जुळावयास हवा. यात ऱ्हस्व, दीर्घ अथवा आणखी काही चुका नकोत. हे काटेकोरपणे तपासावयास हवे अन्यथा आपला दुवा निर्धारित लक्ष्यावर पोचणार नाही व त्रुटी येईल. (विभागाचे नाव नीट टाकण्यास त्रुटी झाल्यास, वाचकांना त्या पानावरच नेण्यात येईल, नेमक्या विभागावर नव्हे.) याचे सदैव समर्थन करण्यात येते व सहाय्य होते कि,त्या लक्ष्य मजकूरात hidden comment टाकावयास हवी.याने इतर संपादकांना विभाग शीर्षकास ते पुनर्निर्देशन असल्याची माहिती मिळते. म्हणजे, त्या शीर्षकास बदलवत असतांना ते पुनर्निर्देशनही योग्य रितीने बदलल्या जाईल. उदाहरणार्थ:
==Vaccine overload==
<!-- linked from redirect [[Vaccine overload]] -->
याची खात्री करण्यास कि, विभाग शीर्षक बदलल्यावर पुनर्निर्देशन मोडणार नाही, किंवा विभाग शीर्षकाशिवाय इतर ठिकाणच्या बिंदूला पुनर्निर्देशन करण्यास, त्या पानात सुव्यक्त अॅंकर निर्माण करा.म्हणजेच, {{anchor}} हा साचा वापरा.विभागाच्या शीर्षकासाठी पर्यायी अॅंकर शीर्षके ही आदर्शरित्या त्या विभागाच्या शीर्षकाच्या थेट समोरच ठेवल्या जातात:
=={{Anchor|anchor name}}Section title==).
हा अॅंकर मजकूर दृश्य असणार नाही (जोपर्यंत {{Visible anchor}} या साच्याचा वापर करण्यात येत नाही.) पण, तो त्या ठिकाणाची कायमची खूण म्हणून त्या पानावर असेल. संपादक हे तेथे येणारे सर्व दुवे व पुनर्निर्देशने तपासल्याशिवाय सहसा,अशा प्रकारच्या अॅंकरला हटवत नाहीत. जर तर्कशास्त्रियदृष्ट्या जर काही स्वतंत्र विषय एकाच विभागाच्या शीर्षकात चर्चिल्या गेले असतील तर, त्या सर्वांसाठी वेगवेगळे अॅंकर टाकावयास हवेत. याद्वारे त्या पानाच्या पुढील विकासात या सर्व गोष्टींची दखल घेतल्या जाउन काम सोपे होते व त्रुटी उद्भवत नाही. याने तो अॅंकर,तेथे येणाऱ्या दुव्यास कोणताही धक्का न लावता, त्यातील मजकूरासह हलविता येउ शकतो.
हे संचेतन एकापेक्षा जास्त पुनर्निर्देशनांची साखळी अनुसरत नाही. याला "दुहेरी पुनर्निर्देशने" असे नामाभिधान आहे. एखादे पुनर्निर्देशन हे दुसऱ्या पुनर्निदेशन पानास पुनर्निर्देशित करण्यात येउ नये.
दुहेरी पुनर्निर्देशने ही बहुदा एखाद्या पानाच्या स्थानांतरणानंतर अथवा नविन नाव टाकल्यावर उद्भवतात. एखाद्या पानाच्या स्थानांतरणानंतर, हे तपासा कि, त्या जून्या शीर्षकास एखादे पुनर्निर्देशन तर नाही? (त्यासाठी, स्थानांतरण निकाल यावरील दुवे तपासून बघावेत) अथवा "What links here" हे वापरा) अशी पुनर्निर्देशने आढळल्यास, त्यांना नविन शीर्षकाकडे थेट पुनर्निर्देशित करा. काही कालावधीनंतर सांगकाम्याद्वारे अशी पुनर्निर्देशने आपोआप नीट करण्यात येतात.
पुनर्निर्देशन पानास आपण त्याच प्रकारे दुवा देउ शकता, ज्याप्रमाणे आपण पानास दुवा देता, तसेच पुनर्निर्देशन पानाचे नाव हे दोन चौकोनी कंसाच्या संचात टाकून. जसे:
[[Redirect page name]]
याद्वारे पुनर्निर्देशित पानाचे नाव हे ज्या पुनर्निर्देशन पानास जोडावयाचे ते बदलून.
एखादे पानास पुनर्निर्देशित पानाचा, (त्याखाली असलेल्या पुनर्निर्देशनाच्या वाक्यरचनेस न अनुसरता), दुवा देण्यास {{No redirect|Redirect page name}} हा साचा वापरा. यातील Redirect page name ला जे पान दुव्याद्वारे जोडावयाचे त्याचे नाव टाकून बदला. no-redirect दुव्यावर टिचकण्याने वाचकास तो दुवा,अंततः पुनर्निर्देशन स्थानाऐवजी,त्याचे पुनर्निर्देशित पानावर घेउन जाईल
पुनर्निर्देशित पानांत वर्ग टाकल्या जात नाहीत. याचे तीन प्रकार आहेत जे उपयोगी व सहाय्य करणारे आहेत:
अनुरक्षण (मेंटेनन्स) वर्ग हे विशिष्ट प्रकारच्या पुनर्निर्देशनांसाठी वापरल्या जातात. जसे,Category:Redirects from initialisms, यात {{R from initialism}} हा साचा वापरून पुनर्निर्देशित पान हे निवडल्या जाउ शकते.या वर्गाचा मुख्य उपयोग, हे नक्की करण्यास होतो कि कोणते पुनर्निर्देशन हे विकिपीडियाच्या printed subset यात चपखल बसते. विकिपीडिया:साचा संदेश/पुनर्निर्देशन पाने हे अशा प्रकारच्या सक्रिय साच्यांच्या व आद्याक्षरीत यादीसाठी बघा. पुनर्निर्देशित वर्गांची एक त्रोटक यादी (rcat) येथे बघता येईल.
कधीकधी पुनर्निर्देशन हे लेख वर्गात टाकण्यात येते, कारण, त्या पुनर्निर्देशिताचे शीर्षकाचे प्रारूप हे त्याच्या संदर्भाच्या वर्गासाठी अधिक योग्य असते. उदा.,Shirley Temple Black. असे पुनर्निर्देशन हे त्या यादीत "तिरप्या अक्षरात" दिसते.
चर्चा पाने. जर एखाद्या पुनर्निर्देशन पानाचे चर्चा पान उपलब्ध असेल तर, कृपया याची खात्री करा कि, (१) त्या चर्चापानाचे विकिप्रकल्प फलक हे "class=Redirect" अशी खूणपताका लावलेले आहेत. व (२) त्या चर्चा पानास वरचे बाजूस {{Talk page of redirect}} हा साचा लावलेला आहे. जर ते चर्चा पान एक पुनर्निर्देशन आहे, तर त्याला योग्य असा वर्गीकरण साचा (rcats) लावला जावयास हवा.
जेंव्हा एखाद्या पानाचे पुनर्नामाभिधान किंवा स्थानांतरण होते, त्याचे, नविन बदललेल्या नावाच्या शीर्षकासह एक पुनर्निर्देशन तयार होते व त्यास आपोआप {{R from move}} हा साचा लागतो. अशा प्रकारचे पान हे वर्ग:Redirects from moves या वर्गात आपोआप दाखल होते.
एखादे पान त्याचा नविन लेख तयार न करता वगळावयाचे आहे तर, त्याला चर्चेसाठीची पुनर्निर्देशने या यादीत टाका. अधिक तपशिलासाठी, वगळण्याची नीती हा लेख बघा. त्याद्वारे एखादे पान वगळण्यास कसे नामांकित करावयाचे ते कळेल.
पुनर्निर्देशनाचा आपण एखादा लेख तयार करीत असाल किंवा, त्याचे लक्ष्य बदलवित असाल तर,अशा प्रकारच्या यादीत त्या लेखास टाकणे आवश्यक नाही.त्यासाठी सहाय्य मिळविण्यास, आवश्यक निर्देश हे बघा. लेखाचे स्थानांतरणासाठी कृपया विकिपीडिया:Requested moves याचा वापर करा. ते बघुन प्रचालक/प्रशासक आपणास मदत करतील.
विकिपीडिया:पुनर्निर्देशन/वगळण्याची कारणे
पुनर्निर्देशनाचे लक्ष्य असलेल्या पानावर काय करण्याची आवश्यकता आहे?
आम्ही "कमीतकमी विस्मयाचे तत्त्व" पाळतो—पुनर्निर्देशनास अनुसरल्यावर, वाचकाचा पहिला प्रश्न असा असू शकतो: थांबा !... मला याचेबद्दल अधिक वाचावयाचे आहे. मला हा दुवा तिकडे कां घेउन गेला? वाचकास हे स्पष्ट करून द्या कि ते योग्य जागी आले आहेत.
सामान्यपणे, आम्ही याची खात्री करतो कि चुकिच्या स्पेलिंगशिवाय असलेली सर्व "आतील पुनर्निर्देशने" किंवा लेखनावाचे इतर उघड नजिकचे बदल हे लेखातील पहिल्या एकदोन परिच्छेदात किंवा विभागात वर्णिलेले असतात, ज्याकडे हे पुनर्निर्देशन जाते. ती बाब ठळक करणे हे बऱ्याचवेळा योग्य असते.उदाहरणार्थ,
James Tiptree, Jr. (August 24, 1915 – May 19, 1987) was the pen name of American science fiction author Alice Bradley Sheldon ...
पण सामान्य अथवा किरकोळ पुनर्निर्देशने यातुन सुटू शकतात:
Density of water हा लेख Properties of water या लेखाकडे पुनर्निर्देशित होतो. प्रथम वाक्यात density of water टाकणे आवश्यक नाही. तो विषय लेखातील एक किरकोळ उप-विषय आहे.
जर पुनर्निर्देशित पदास जर एखादा इतर अर्थ असेल, शीर्षनोंद (उदाहरण) त्यात लक्ष्य पानाचे अथवा विभाग शीर्षकाचे वरचे बाजूस टाकावयास हवे.त्याने वाचकांना इतर अर्थ ज्ञात होईल व ते त्याचेशी संबंधित निःसंदिग्धीकरण पानावर जाउ शकतील. हे, पुनर्निर्देशन निःसंदिग्धीकरण साचे यापैकीचा साचा त्या पानावर टाकून करण्यात येते.
एखाद्या समस्याग्रस्त पानातील सर्व आशय काढून टाकून त्यास पुनर्निर्देशनात बदलणे ही सामान्य रित आहे. त्याला कोरे-करा-व-पुनर्निर्देशित-करा असे म्हणतात. जर इतर संपादक या कोरे करण्यावर सहमत नसतील तर त्याचा मजकूर हा पानाच्या इतिहासातून पुनर्प्राप्त केल्या जाउ शकतो.कारण, ते पान अधिकृतरित्या वगळण्यात आले नसते.जर संपादक सहमत होणार नसतील तर, त्याची चर्चा संबंधित चर्चा पानावर करावयास हवी. तसेच वाद निवारणाच्या इतर पद्धती वापरल्या जावयास हव्यात, जसे:विकिपीडिया:Requests for comments
इतर संपादकांना कोऱ्या केलेल्या लेखाचा इतिहास शोधण्यास सोपे जावे म्हणून, त्या लेखाचे चर्चापानावर एक छोटी सूचना लावणे उचित असते जरी त्या लेखाचा कोणताच आशय तेथे विलीन केल्या गेला नसेल. हे तेंव्हा जास्त उपयोगी असते जेंव्हा त्या लेखास भेट देणारे थोडे लोकं असतील व त्यात वारंवार संपादने होत नाहीत. जर एखादे पुनर्निर्देशन हे त्या कोऱ्या करण्यात आलेल्या लेखातadministratorद्वारे, लेख-मजकूराऐवजी टाकण्यात आले असेल,तर अशी सूचना त्या पूर्वीच्या लेखाची आधीची आवृती कधी अस्तित्वात होती अथवा नव्हती हे जाणण्याचा एकमेव मार्ग असतो.
सर्वसामान्यपणे, एखाद्या पुनर्निर्देशनास लेखाचा दुवा देणे अजिबात चुकीचे नाही. एखाद्या संपादकास हा मोह होतो कि तो एखाद्या लेखाचा पुनर्निर्देशनाचा दुवा शोधून, पुनर्निर्देशन टाळून तो दुवा थेट त्या पुनर्निर्देशित पानास देतो.यात लाभाचे होईल अशी प्रकरणे फार कमी आहेत. यास संयुक्तिक कारण नसते.दुव्यांमध्ये 'पाईपचिन्ह' टाकणे हा एक वाया जाणारा व वेळ-खाउ प्रकार असतो.ते अपायकारकही ठरू शकते. याची अदलाबदली करणे योग्य ठरत नाही.जसे:
[[पुनर्निर्देशन]] हा भाग[[लक्ष्य|पुनर्निर्देशन]]हे टाकून बदलणे.
केवळ पुनर्निर्देशन ठिकठाक करावयाचे म्हणून, संपादकांनी [[Franklin Roosevelt]] याला [[Franklin D. Roosevelt]] कडे बदलविणे, किंवा [[Franklin D. Roosevelt|Franklin Roosevelt]] असे करावयास नको. तरीही, याला [[Franklin D. Roosevelt]]काही विशिष्ट कारणास्तव, "Franklin D. Roosevelt" हे नाव दृश्य मजकूरात दिसणे आवश्यक वाटत असेल तर, असे करणे सर्वथा योग्य आहे.
एखाद्या पानात/शीर्षकात अवास्तव अनावश्यक न-दिसणारा मजकूर टाकणे हे त्या पानास स्रोत-रूप प्रकारात वाचण्यास त्रासदायक होते.
पाईपचिन्ह न टाकलेले दुवे असल्यास "what links here" या साधनाचा चांगल्या तऱ्हेने वापर होतो, त्याद्वारे, लेखाला कशा प्रकारचे व कोणते दुवे आहेत, हे शोधणे सोपे होते. दुव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करणेही शक्य होते.
लघुपथांना, अंतःस्थापित अॅंकरला, किंवा लेख-विभागांना अथवा विकिपीडियाच्या सल्ले पान, यांना पुनर्निर्देशन देणे कधीही टाळू नये.कारण, अॅंकर व विभाग मथळे कालांतराने बदलू शकतात. एखाद्या पुनर्निर्देशनाचे अद्यतन करणे हे पाईप असलेले डझनभर दुवे बदलण्यापेक्षा कधीही उचित असते.( Rdcheck हे साधन अशा प्रकारचे दुवे बदलण्यास अगदी योग्य आहे. याद्वारे एखाद्या लेखाचे अद्यतन झाल्यावर, त्याची कोणत्या लेखास असणारी पुनर्निर्देशने बदलावयास हवीत, त्याचा शोध घेणे सोपे होते.)
निःसंदिग्धीकरण पानांना असणारे अंतर्गत दुवे, जरी ते एक पुनर्निर्देशन असेल तरी, त्यांना सदैव "(निःसंदिग्धीकरण)" हा शब्द टाकलेला मथळा वापरा.
जर संपादक हे पुन्हा-पुन्हा लेखमथळ्याऐवजी पुनर्निर्देशन वापरतात, असे होत असेल तर, त्या लेखाचे पुनर्निर्देशन बदलविण्यापेक्षा त्याचे स्थानांतरण करणे योग्य राहील. म्हणून, पुनर्निर्देशनांमधून, त्या लेखाचे योग्य व उत्तम असे शीर्षक निवडण्यास मदत होईल.
सहसा, अनेक लेखाच्या खालच्या बाजूस असलेल्या सुचालन साच्यांना पुनर्निर्देशित दुवे देणे उचित असत नाही.(e.g.,George Washington) या लेखातील {{US Presidents}}). जेंव्हा हा साचा एखाद्या लेखात लावला जातो, व त्याचा थेट दुवा( पुनर्निदेशन नसून) हा त्याच लेखास असतो, तो दुवा, तर, ठळकपणे दिसून येतो ( नेहमीसारखा दुवा म्हणून नाही).याने तो साचा वापरणाऱ्या अनेकविध लेखांमधून सुचालन करणे सोपे होते. याला अपवाद आहेत: जेंव्हा एखादे पुनर्निर्देशन हे, एका बऱ्याच मोठ्या लेखात, बिल्कुल वेगळ्या उप-विषयाचे प्रतिनिधित्व करते व ते फक्त एक थोडका बदल असलेले नाव नाही.तेंव्हा तसे पुनर्निर्देशन हे त्या साच्यात ठेवणे योग्य असते.
अशा प्रकारचा बदल करणे तेंव्हाही योग्य असते, जेंव्हा एखादा वापरकर्ता त्या दुव्यावर गेल्यावर तो दुवा भलतीकडेच नेतो.
टंकनदोष व स्पेलिंगच्या चुका या नीट करावयास हव्यात. चुकीचे स्पेलिंग असणाऱ्या पुनर्निर्देशनाचा दुवा देउ नका.याचा अर्थ असा नाही कि चुकीचे स्पेलिंग असणारे पुनर्निर्देशन वगळावयास हवे.({{R from misspelling}} बघा).
Radio and TV station call letters, since call letters given up by one station can be used later by a different station.
इतर नामविश्वात, साचा व दालन नामविश्वात प्रामुख्याने, ज्यात उपपाने ही तीच व सारखी असतात, तेंव्हा असे दुवे व त्याचा, स्थानांतरण अथवा वेळोवेळी नामबदलामुळे, मागील लेखशीर्षकांना असलेला आंतरविन्यास सुधारणेही योग्य राहते.
Avoid linking to titles which redirect straight back to the page on which the link is found. This situation may arise if a redirect is created from a red link on the page, or if the title was once a separate page but was merged.
However, linking to a title which redirects to a section or anchor within the article (redirects with {{R to section}} or {{R to anchor}}) is acceptable as it facilitates navigation in particular on long articles that cannot be viewed all at once on an average-sized computer screen. In addition to readability benefits, when such redirects are marked with {{R with possibilities}} they have the potential to become independent articles in the future. However, consider using Section links instead, when such redirects do not already exist.
एखादा साचा हा दुसऱ्या साच्यास याचप्रकारे पुनर्निर्देशित करता येतो. उदा., सा२ या साच्यात खालील मार्क-अप टाकून:
#पुनर्निर्देशन [[साचा:सा१]]
असे केल्यावर, सा२ चा, सा१ ऐवजी वापर करणे सोपे होते. सा१ च्या सर्व प्राचलांचा सा२ प्रमाणेच 'योग्य आदर' राखल्या जाईल व त्यांना समसमान न्याय मिळेल.
या प्रकारातील (rcat) पुनर्निर्देशन वर्गीकरण साचा, जसा: {{R from move}} हा सा२ ला जोडल्या जाउ शकतो. (तिसऱ्या ओळीत, #पुनर्निर्देशन या ओळीचे खाली. ते खाली दर्शविलेले आहे.
#पुनर्निर्देशन [[साचा:सा१]]
{{हे एक पुनर्निर्देशन आहे|from move}}
साच्याच्या लघुपथाचे/ पर्यायाचे पुनर्निर्देशन हे सामान्य आहे, पण कधीकधी ते गोंधळ निर्माण करू शकते व साच्याची हाक गुंतागुंतीची करु शकते.उदाहरणार्थ, जर साचा सा१ ला देण्यात येणारी हाक ही नविन साच्यास नसा१ अशी करावयाची आहे, तर {{सा१}} हा संकेत धारण करणारे सर्व लेख/पाने शोधल्या जावयास हवीत व त्याचे पर्यायांचा ( या उदाहरणातील सा२ सह) एक वेगळा शोध घेतला जावयास हवा. त्यापेक्षाही अधिक, वाक्यरचनेतील बदल, चुकींची दुरुस्ती, व इतर लागू असणाऱ्या सर्व पुनर्निर्देशनांसह, आवश्यक असणारे बदल हे लक्षात घ्यावयास हवेत.
बऱ्याचवेळा, एखाद्या वादग्रस्त विषयावरील लेखास असलेले पुनर्निर्देशन हे अनंत काळपर्यंत पूर्ण सुरक्षित अथवा अर्ध-सुरक्षित केल्या जाते. ते यामुळे:
त्यास संपादित करावयाचे कोणतेच कारण असत नाही.
तो लेख,वारंवार एका पूर्ण लेखात विस्तारीत केला जात आहे.
तो लेख एखाद्या जाहिर उत्पाताचे एक उघड लक्ष्य आहे.
त्याचे पुनर्निर्देशन हे एखाद्या अत्यंत विवाद्य विषयास आहे.
वरील सर्व कारणांची सरमिसळ.
जी पुनर्निर्देशने पूर्ण-सुरक्षित आहेत यात अंतर्भूत हे लेख आहेत:[[]],[[]],[[]],[[]],[[]],[[]].
तांत्रिक कारणांसाठी, इतर नामविश्वातील पानेही सुरक्षित केल्या जाउ शकतात, अथवा अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सुरक्षित केल्या जातात. काही साचे अथवा विभाग हे अत्यंत जोखमीचे म्हणूनही सुरक्षित करण्यात येतात.उदाहरणार्थ, साचा:Convert, साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र इत्यादी.
एखाद्या वर्ग पानात #पुनर्निर्देशन [[:वर्ग:लक्ष्य वर्ग]] असा संकेत टाकून आंतर-वर्ग पुनर्निर्देशन तयार करु नका.पुनर्निर्देशित वर्गात टाकण्यात आलेले लेख हे 'लक्ष्य वर्गात' दिसत नाहीत.याद्वारे योग्य वर्गीकरण होत नाही. त्यातील सर्वात वाईट भाग असा कि, पुनर्निर्देशित वर्ग हे "लाल दुवे" होत नाहीत. त्यामुळे, संपादकांना हे, जेंव्हा पुनर्निर्देशित वर्गात एखादा लेख जोडण्याबाबत, सतर्क रहात नाहीत.
जेंव्हा एखाद्या पानाचे स्थानांतरण होते तेंव्हा, एक पुनर्निर्देशन आपोआप मागे राहते. काही सदस्यगटातील सदस्यांना, (ज्यांना suppressredirectअधिकार असतात) ते पुनर्निर्देशन तयार करण्यापासून रोखू शकतात."मागे एक पुनर्निर्देशन ठेवा." येथील पेटी अन-चेक करुन.सध्या हे गट प्रचालक/प्रशासक, सांगकामे, page movers, व global rollbackers आहेत.काही विशिष्ट परिस्थितीत, पानाचे स्थानांतरण करावयास हवे.पन त्याच्या सध्याच्या लेखनावापासूनचे पुनर्निर्देशन अयोग्य ठरते.जसे, पान-स्थानांतरण उत्पात उलटविणे. असे पुनर्निर्देशन दाबण्याने, एक जास्तीची क्रिया टाळण्यात येते व अशा प्रकरणी वेळेची बचत होते.
तरीही, सामान्यपणे, ते पुनर्निर्देशन हे त्या पानाच्या इतिहासात एक उपयुक्त प्रविष्टी राहील.अतिशय सबळ कारण असल्याशिवाय,जसा, उत्पात, पुनर्निर्देशन मागे सोडणे ही उत्तम प्रथा असते.userfyingrecently created malplaced items or freeing a title to be occupied immediately by another page (e.g., moving term to accurate term and term (disambiguation) to term).
पुनर्निर्देशन मागे एक पुरावा सोडते ज्याद्वारे वाचकांना जूना लेख शोधण्यास मदत मिळते. अशा प्रकरणी, जेंव्हा त्याचे पूर्वीच्या जागी जर एक नविन लेख तयार करण्यात आला असेल व linkrot टाळण्यासाठी. म्हणून आम्ही पुनर्निर्देशने ही दाबत नाही व वगळत नाही. जसे, Brion Vibber म्हणतो, "दुवे न-तोडण्याने सर्वांनाच मदत होते,विशेषत: आम्हास आधी व प्रामुख्याने. तो असेही म्हणतो कि, (संचिका) पुनर्निर्देशने हटविणे हे सदस्य-विरोधी काम आहे व त्याने एखादा प्रकल्प कमी-उपयोगी केल्या जातो".
विकिपीडिया पुनर्निर्देशन हे एचटीटीपी पुनर्निर्देशनासारखे नाही म्हणून ते एचटीटीपी ३०२ प्रतिसाद निर्माण करीत नाही. त्याऐवजी, मिडियाविकी संचेतन हे लक्ष्य पानाचे द्विरुक्त पान बनविते, ज्यात शीर्षकाखाली एक छोटा मथळा असतो, ज्यात पुनर्निर्देशनाची ओळख असते व म्हणून त्यापानाची एचटीएमएल ही लक्ष्यपानाच्या एचटीएमएलपेक्षा वेगळी असते.जेंव्हा वापरकर्ता हा एखाद्या पुनर्निर्देशनावर टिचकतो, जसे [[]]. त्या पानाची यूआरएल प्राथमिकरित्या .....असेल, पण ते पान भारीत होतांना ती यूआरएल ही .....मध्ये बदलेल. या प्रकारे, मिडियाविकि पुनर्निर्देशन हे एचटीटीपी पुनर्निर्देशन नाही.
एका बाजूस याद्वारे # सारख्या दुव्यांना परवानगी असते, जे अपेक्षित असेल तसे काम करतात. पण जावास्क्रिप्टचा एक तुकड्याची अंमलबजावणी करण्यास, त्यांना अॅंकरला पुनर्निर्देशने हवी असतात, जी , ते पान भारीत झाल्यावर, योग्य अशा विभागावर जातात. (उदाहरणार्थ - second-stage boot loader is https://en.wikipedia.org/wiki/Second-stage_boot_loader and not https://en.wikipedia.org/wiki/Booting#Second-stage boot loader – the anchor part of the URL only changes to "#SECOND-STAGE" after page load).