Jump to content

चामरी अटापट्टू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अटापट्टू मुदियांसिलागे चामरी जयांगिनी या पानावरून पुनर्निर्देशित)

अटापट्टू मुदियांसिलागे चामरी जयांगिनी तथा चामरी अटापट्टू (९ फेब्रुवारी, इ.स. १९९०:गोकारेला, श्रीलंका - ) ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. []. ती डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते.

अटापट्टू काही काळासाठी संघनायिका होती

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "चामरी अटापट्टू". इएसपीएन क्रिकइन्फो. २०१७-०२-१४ रोजी पाहिले.