Aravalli; અરવલ્લી; Aravalli mendiak; Аравали; Aravalligebirge; محدوده آراوالی; 阿拉瓦利嶺; अरावली; არავალი; アラーヴァリー山脈; Monti Aravalli; Ciadëina de Aravalli; Aravalli; ਅਰਾਵਲੀ; Араваллі; Aravalli Dağları; अरावली; अरावली; ఆరావళీ పర్వత శ్రేణులు; 아라발리산맥; আৰাৱল্লী পৰ্বতমালা; Aravali-Montaro; Arávalí; ஆரவல்லி மலைத்தொடர்; अरावली; আরাবল্লী পর্বতশ্রেণী; Ârâvalli; سلسلة جبال ارافالى; Arávalí; Monti Aravalli; Aravalligebergte; അരാവലി മലനിരകൾ; Arawali; अरवल्ली पर्वतरांग; Arāvalli Range; Dãy núi Aravalli; רכס ארוואלי; არავალი; Аравали; سلسلہ کوہ اراولی; pogorje Aravali; अरावली; เทือกเขาอราวลี; Արավալի; Pegunungan Aravalli; Aravallifjella; Aravallifjellene; Aravalli dağları; Aravalli; Aravallivuoristo; ಅರಾವಳಿ ಪರ್ವತಗಳು; زنجیرەچیای ئاراڤاڵی; Aravalli Range; سلسلة جبال أرافالي; Οροσειρά Αραβάλι; اراولی; Ciadëina de crëps te la India; ভারতের রাজস্থান রাজ্যে অবস্থিত পর্বতমালা; chaîne de montagnes; État du Rajasthan, Inde; ભારતમાં આવેલી પર્વતમાળા; serralada del nord-oest de l'Índia; Mountain range in western India; Gebirgszug in Indien; mountains in India; 印度山脉; sliabhraon; планински венц во Индија; سلسلة جبلية في الهند; Mountain range in western India; ਪੱਛਮੀ ਭਾਰਤ ਦੀ ਇੱਕ ਪਰਬਤ-ਲੜੀ; سلسله جبليه فى الهند; cordillera de la India; гірський хребет; pegunungan di India barat; indické pohoří; भारत के पश्चिमी भाग, राजस्थान राजय में स्थित एक पर्वतमाला; ఉత్తర భారతదేశంలోని పర్వత శ్రేణులు; vuoristo Intiassa; পশ্চিম ভাৰতৰ পৰ্বতমালা; mountains in India; οροσειρά στη βορειοδυτική Ινδία; kabukiran sa Indya, lat 24,88, long 73,30; Aravalli; અરાવલી; Aravalli; अरावली; अरवल्ली; अरावली पर्वत; अरावली पर्वतरांग; अरवली पर्वतरांग; Aravalli; Aravalliberge; Dãy Aravalli; 阿拉瓦利岭; 阿拉瓦利山脉; Aravallibergen; Aravalli Range; ആരവല്ലി മലനിരകൾ; ಅರಾವಳಿ ಶ್ರೇಣಿ; अरावली पर्वत; अरावली पर्वतमाला; ఆరావళి పర్వతాలు; Aravali; Aravalli; Aravalli Mountains; Aravalli Hills; Aravali-montaro; Αραβάλλι; அராவலி மலைத்தொடர்
जगातील सर्वात प्राचीन पर्वतांमध्ये अरवलीचा समावेश होतो त्यामुळे भूवैज्ञानिक दृष्ट्या हा पर्वत महत्त्वाचा आहे. अंदाजे 600 ते 3500 कोटी वर्षांपूर्वी या पर्वताची जडणघडण झाली.
आरवली पर्वतरांग ही सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे
या डोंगर रांगेत गुरू शिखर हे सर्वात उंच शिखर आहे या शिखराची उंची 1722 इतकी आहे
राजस्थान आणि गुजरातच्या सीमेवरील माउंट अबू (उंची १७२० मी) हे या पर्वतरांगेतील सर्वोच्च ठिकाण आहे व ते थंड हवेचे ठिकाणही आहे.
हा पर्वत राजस्थानकडे वाहणारे मोसमी वारे अडवतो, त्यामुळे अरवली पर्वताच्या पूर्व भागात बऱ्यापैकी पाऊस पडतो मात्र अरवलीच्या पर्ज्यन्यछायेतील पश्चिम राजस्थानात कमी पावसामुळे वाळवंट तयार झाले आहे. अरवली पर्वतात अनेक जंगले आहेत, ही बहुतेक जंगले शुष्क प्रकारातील असून येथे वन्य जीववैविध्य असून वन्यजीवांची संख्या लक्षणीय आहे. रणथंभोर, सारिस्का ही काही प्रसिद्ध अभयारण्य अरवली पर्वतात आहेत. राजस्थानातील काही प्रसिद्ध शहरे (उदा. उदयपूर, चित्तोडगढ, जयपूर, सवाई माधोपुर) अरवली पर्वताच्या सानिध्यात येतात.