Jump to content

विकिपीडिया:नवी दालने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)








या प्रकल्पाचा उद्देश नवीन दालनांचे समन्वयन आणि माणूसबळ कमीपडणार्‍या दालनांना सहाय्य.

किमान सामग्री

  1. विषयाची ओळख देणारा एक परिच्छेद
  2. विशेष लेख सदरात देण्या करिता एक आदर्श लेख
  3. विषयास धरून आपल्याला माहित आहेका संदर्भात देण्या सारखी पाच एक वाक्ये.

खालील साचेच वापरले पाहिजेत असे बंधन नाही. खालील साचे दालन:मराठवाडा वरून घेतले आहे. खालील साचे किमान दर्जाचे दालन सुलभपणे कमी वेळात किमान मनुष्य तासात बनवता यावे असा आहे.दालन बनवण्यापूर्वी विषयाच्या संबधीत वर्गीकरणात दहा वीस चांगले लेख आहेत किंवा बनवण्याचे पोटंशीयल आहे हे पहावे.


महाराष्ट्रातील किल्ले

[संपादन]
  • [[दालन: महाराष्ट्रातील किल्ले]]

रिकामा साचा दालनाचे मुख्यपृष्ठाकरिता

[संपादन]

Place {{subst:दालन मुखपृष्ठ}} संबधीत[[दालन:शीर्षक लिहा]] पानात जतन करा.येथे दिल्याप्रमाणे साचानावा अलिकडे subst लिहिणे अत्यावशक.

इतर साचे

[संपादन]
  1. विकिपीडिया:दालनाचे शीर्षक/मुख्यलेख येथे संबधीत दालनाच्या विषयाबद्दल बद्दल त्रोटक एक परिच्छेद ओळख लिहा.
  2. {{subst:दालनाचे शीर्षक}}(हा मार्गक्रमण साचा आहे)
  3. {{subst:विकिपीडिया:दालनाचे शीर्षक/विशेष लेख}}'
  4. {{subst:विकिपीडिया:दालनाचे शीर्षक/इतर माहिती}}'
  5. {{subst:विकिपीडिया:दालनाचे शीर्षक/करावयाच्या गोष्टींची यादी }}'
  6. {{subst:विकिपीडिया:दालनाचे शीर्षक/घडामोडी}}'


दालनांचे वर्गीकरण

[संपादन]

दालनांचे वर्गीकरण वर्ग:दालने ने केले जाते

विकिपीडियासाठी विविध दालने (पोर्टल) कार्यान्वित करण्याकरिता प्रकल्प

[संपादन]

कार्यान्वित दालन

[संपादन]

प्रस्तावित दालन

[संपादन]

विकिपीडिया:नवी दालने


हे सुद्धा पहा

[संपादन]