विकिपीडिया:शिक्षण प्रकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रकल्प: शिक्षण या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
People icon.svg

शिक्षण प्रकल्प प्रकल्प

हा विकिप्रकल्प, विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे.यात आपण सहभागी होऊ शकता.
अधिक माहितीकरिता,कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे .


पुरस्कार प्राप्त शिक्षक/प्राध्यापक/प्राचार्य/कुलगुरु;; लेखक असलेले शिक्षक/प्राध्यापक/प्राचार्य/कुलगुरु; राजकीय उल्लेखनीयता असलेले शिक्षक/प्राध्यापक/प्राचार्य/कुलगुरु; कलावंत म्हणुन ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेले शिक्षक/प्राध्यापक/प्राचार्य/कुलगुरु; संशोधक म्हणून ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेले शिक्षक/प्राध्यापक/प्राचार्य/कुलगुरु; यांची नावे खालील यादीत नोंदवावीत हि नम्र विनंती.

कुलगुरूंची यादी[संपादन]

ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या मुख्याध्यापक प्राचार्य, उपमुख्याध्यापक उपप्राचार्यांची यादी[संपादन]

ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या प्राध्यापकांची यादी[संपादन]

एम.ए.पीएच.डी,पुण्यातील स.प. महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक होते.आधुनिक महाराष्ट्रातील ते ज्येष्ठ विचारवंत होते.सूक्ष्म तर्कबुद्धी व गाढ व्यासंग याच्या बळावर राजकीय व सामाजिक विशयांवर मार्गदर्शन करणारे पट्टीचे लेखक व प्रभावी वक्ते असाही त्यांचा लौकिक होता.'वसंत','किर्लोस्कर','हंस' इत्यादी नियतकालिकात त्यांनी आपल्या तर्क तीक्ष्ण व प्रज्ञा प्रखर विचार दर्शविणारे लेख लिहिले आहेत.
प्रकाशित साहित्य - भारतीय लोकसत्ता -डॉ .पु.ग.सहस्त्रबुद्धे

ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या शिक्षकांची यादी[संपादन]

  • डाॅ. कैलास रायभान दौंड पदवीधर प्राथमिक शिक्षक. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहोजदेवढे ता. पाथर्डी जि. अहमदनगर पीन ४१४१०२

हे सुद्धा पहा[संपादन]

सहभागी सदस्य[संपादन]

विकिपीडिया:काय लिहू सजगता[संपादन]

शिक्षण महिना: ५ सप्टेंबर (राष्ट्रीय) शिक्षक दिन ते ५ ऑक्टोबर (जागतीक) शिक्षक दिन:

 •  तुमची शाळा / महाविद्यालय / विद्यापीठ या बद्दल किमान दोन परिच्छेद माहिती लिहा.
 •  तुमच्या शाळा / महाविद्यालय / विद्यापीठ सहभागी झालेल्या आणि जिंकलेल्या सांस्कृतीक आणि क्रिडा स्पर्धां बद्दल माहिती द्या

विकिपीडियावर स्वत:ची व्यक्तीगत माहिती लिहिणे टाळा.
(विकिपीडियावर आपण आडनावांबद्दल किमान दोन परिच्छेद लिहून ज्ञानकोशीय लेख लिहू शकता अथवा व्यक्ती नावे विक्शनरी सूचीत जोडू शकता)