विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा







City chapters for Wikipedia, Wiktionary and other projects

Hi,

I am proposing city chapters for Wikipedia and other projects.
Please suggest.
Regards,

Harshalhayat 06:52, 21 डिसेंबर 2006 (UTC)

I am assuming you mean off-line chapters, with real-world meetings and face to face discussions. I think it will help to jump-start Wikipedia publicity in Real World(TM).
BTW, I can't help you much with that. I am an active-only-when-online organism. In real life, I am mostly asleep! :-)
केदार {संवाद, योगदान} 07:28, 21 डिसेंबर 2006 (UTC)
मला वाटते सध्या एक लूज नेटवर्क तयार करण्याच्या दिशेनी पावले टाकावीत.चॅप्टर व्हायला हवीत पण अजून थोडा अवधी आहे.वस्तुतः मनुष्यबळाची अजून कमतरता आहे. आतापर्यंत झालेल्या ८०० सभासदात बरेचसे ऍक्टीव्ह लोक विदेशात असावेत,बॉट्सची संख्या पण बरीच आहे असे वाटते. सभासद संख्या तीनएक हजारांच्या घरात जाई पर्यंत या बाबतीत सावकाशीनेच चालावे असे वाटते.
इतर मनोगत सारख्या ब्लॉगच्यातुलनेत अजून औपचारीकतेचे प्रमाण अधिक आहे. एनपिओव्हीची संस्कृतीक सवयीचा भाग आहे.ती सवय होण्यासही काही कालावधी लागेल.

Mahitgar 10:41, 21 डिसेंबर 2006 (UTC)

हर्षलची कल्पना निश्चितच उपयोगी आहे. कित्येक छोट्या गोष्टी 'ऑफलाइन' चर्चांमधून भराभर पुढे सरकतात.. कारण इंटरनेटवरील संवादाला माध्यमाच्या आणि व्यापकतेच्या मर्यादा आहेतच.
मी पुण्यात असतो. इथे पुण्यात असलेल्या विकिकरांची अनौपचारिक भेट झाली तर याबाबतीत थोडी सुरुवात करता येईल असे वाटते (BTW, कोल्हापुरी वगळता इतर कोणी पुण्यात आहेत का?).
--संकल्प द्रविड 10:47, 21 डिसेंबर 2006 (UTC)
मी देखील पुणेकर आहे. मला नेटवरील लोकांना समक्ष भेटायला एकदम विचित्र वाटते! पण तरीही पुण्यातील विकिकरांना भेटायला आवडेल. कोल्हापुरी पुण्यात राहतात हे पाहून आश्चर्य वाटले. मी ते कोल्हापुरात राह्तात असा समज करुन घेतला होता! →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 13:22, 22 डिसेंबर 2006 (UTC)
I am of the opinion that real as well as virtual discussions have their own sweet rewards. But I prefer virtual discussions because they are
  1. asynchronous, which allows busy people (or lazy people, like me) to contribute at their own pace, and
  2. automatically documented and available for future reference.
IMO, a big part of (English) Wikipedia's success is due to (2). Entire debate about anything is always available to see at later time, allowing anyone to get a good insight about why and how things were decided upon.
That, however, should not stop us from having off-line activities. Taking little care to document (on Wikipedia website) all off-line activities that affect consensus should be sufficient.
केदार {संवाद, योगदान} 11:13, 21 डिसेंबर 2006 (UTC)
Oh, with all my blah-blah, I think I should mention that I am not in Pune! – केदार {संवाद, योगदान} 11:16, 21 डिसेंबर 2006 (UTC)
Idea behind chapters is very much similar to chapters in other contexts such as - Computer Society, IEEE, etc.
We need to organize ourselves in various possible ways.
This is useful especially in case of campaigns to reach masses.
I agree with Kedar that English wikipedia was mostly coordinated over internet. But there are active groups locally as well.
Moreover English wikipedia has different dimension since English being world-wide language.
We need to be more active.
Harshalhayat 13:52, 21 डिसेंबर 2006 (UTC)

Marathi wiki crosses 7000 mark

Abhinandan! 7000va lekh lihila gelai! P

I shall be busy for a week or so and return back. I am feeling anxious as new projects and ideas have kick-started and I want to be part of it!  :) →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 13:15, 22 डिसेंबर 2006 (UTC)

Abhinandan! Mahitgar 13:25, 22 डिसेंबर 2006 (UTC)

चंगीझ खान प्रकाशनासाठी तयार?

लोकहो,

चंगीझ खान हा लेख आपले नवीन वर्षातले पहिले मुखपृष्ठ सदर आहे. जानेवारी १ला हा लेख मुखपृष्ठावर येईल. मला वाटते आहे की हा लेख पुरेसा संपादित झालेला आहे. साधारण डिसेंबर ३०च्या सुमारास हा लेख अधिक संपादनाला बंद केला जाईल. जानेवारी १-३१च्या दरम्यान या लेखात काही संपादन करावयाचे असल्यास आधी तेथील चर्चापानावर मांडून मगच संपादन करता येईल.

त्याआधी आपण सगळ्यांनी एकदा हा लेख नजरेखालून घालावा व चुका आढळल्यास त्या सुधाराव्यात.

फेब्रुवारीसाठीचे सदर सुचवावे.

Priya has done a great job for Changiz Khan. Harshalhayat 06:08, 23 डिसेंबर 2006 (UTC)
फेब्रुवारीसाठी दुसरे महायुद्ध. छान जमला आहे. Harshalhayat 06:08, 23 डिसेंबर 2006 (UTC)

अभय नातू 18:00, 22 डिसेंबर 2006 (UTC)

माझ्यातर्फे पूर्ण

Thanks Harshal. I have added last few paraghraphs and as I've referred to several books and documents, I'm sure that historic information I have written is sufficient. I may not put more information on Changiz after this. कोणीतरी एकदा हा लेख वाचून वाक्यरचना किंवा शुद्धलेखन तपासले तर त्यात त्रुटी राहणार नाहीत.

Thanks and Regards priyambhashini 13:15, 23 डिसेंबर 2006 (UTC)

मी काही बदल केले आहेत. एकदा दोन्ही आवृत्यांमधील फरक पहावा.
Harshalhayat 14:18, 23 डिसेंबर 2006 (UTC)

काही शंका

हर्षल तुम्ही केलेल्या बदलांबाबत आभारी आहे. जेथे लिंक/ दुवे दिले आहेत तेथे मी नवी पाने तयार करत आहेच परंतु काही ठिकाणी मी साशंक आहे. जसे अरबान, मिंगन किंवा तुमेनचे दुवे. ते केवळ सैन्याचे एकक आहे, त्यांची माहिती चंगीझच्या लेखात येतेच. त्याखेरीज अधिक माहिती उपलब्ध नसावी तेव्हा पुन्हा त्याच माहितीसाठी वेगळे पान बनवण्याची गरज आहे का? कृपया कळवा, सध्या मी माहिती भरत नाही.

कळावे, priyambhashini 03:31, 24 डिसेंबर 2006 (UTC)

हा लेख चंगीझ खानसाठी लिहिलेला आहे. चंगीझने सैन्य एककांसंबंधीची ही पद्धत सुरू केल्यामुळे ही माहिती येथे लिहिणे सहज आहे. परंतु एक प्रकारे ही माहिती चंगीझ खान पर्यंतच मर्यादित राहील. उदा. कुब्लई खानवरील (जो चंगीझ सारखाच पराक्रमी होता) लेखामध्ये या बाबींचे होणारे उल्लेख अपेक्षित आहेत. त्यांना पुन्हा एकदा तेथे व्याख्यित करणे पुनुरुक्ति ठरेल. वेगळा लेख लिहिल्यामुळे उरलेल्या बाबी सोप्या होतात.
Harshalhayat 05:48, 24 डिसेंबर 2006 (UTC)

एकाच पानाकडे निर्देशीत

ठीक. पण मग अरबान, मिंगन किंवा तुमेनला एकाच पानाकडे निर्देशीत करता येईल का? की वेगवेगळी पाने बनवणे अधिक सयुक्तिक वाटते? I hope you won't get fed up of my queries. :-)

priyambhashini 12:42, 24 डिसेंबर 2006 (UTC)

विभाग निर्देश

पूर्ण लेख लिहीण्या इतपत माहिती नसेल पण एखादा विभाग होऊ शकत असेल तर लेखातल्या लेखात एखाद्या शब्द समूहाची लिंक एखाद्या किंवा त्याच लेखातील विभागाशी देण्याचा एक सुलभ मार्ग सुद्ध उपलब्ध आहे. [[लेखाचेनाव लिहा#विभागाचे नाव लिहा।----]] असा टॅग बनवून सांधणी साधता येते. मला निश्चीत माहित नाही तुमच्या शंकेशी कितपत उत्तर यात मिळते पण या निमीत्ताने माहिती देण्याचा प्रयत्न केला. Mahitgar 12:59, 24 डिसेंबर 2006 (UTC)

मला नक्की कसे करायचे कळले नाही. क्षमस्व! :( [[लेखाचेनाव लिहा#विभागाचे नाव लिहा।----]] याचे एक उदाहरण कोणी देऊ शकेल का? मंगोल सैन्याची एकके असे पान करून मी अरबान, मिंगन, झगुन व तुमेनला एकाच पानावर पुनर्निर्देशीत केले आहे. असे काहीसे चालेल का?
priyambhashini 13:15, 24 डिसेंबर 2006 (UTC)
उत्तम मार्ग आहे. Harshalhayat 17:05, 25 डिसेंबर 2006 (UTC)
उदाहरणार्थ चंगीझ खान#कुशल शासनकर्ता.
सध्या मंगोल सैन्याची एकके पान फार मोठे नाही, त्यामुळे अशा दुव्यांची तेवढी गरज नाही.
केदार {संवाद, योगदान} 15:05, 24 डिसेंबर 2006 (UTC)

विक्शनरीसाठी शब्दसाठा

पहा - येथे

अभय नातू 20:40, 22 डिसेंबर 2006 (UTC)

Thanks Mahitgar 13:04, 24 डिसेंबर 2006 (UTC)

इ.स. ई.स./सांगकाम्या

मंडळी,

सनावळी लिहीताना ई.स. असे लिहावे कि इ.स. हा प्रश्न पुन्हा चर्चिला जात आहे. येथे लिहिणार्‍या बहुतांश लोकांनी लहानपणी इ.स. असेच लिहिल्या/वाचल्याचे स्मरते आहे. महाजालावर दोन्ही संकेत रूढ आहेत. हिंदी व मराठी विकिपिडीयावर ई.स. हे जास्त रूढ आहे.

तर आपण कोणते वापरावे?

जर इ.स. वापरायचे झाले तर एक सांगकाम्या (bot) लिहावा लागेल जो येथील सगळ्या पानांवर जाउन ई.स.चे इ.स. करेल. तुमच्यापैकी कोणाला सांगकामे कसे लिहावे याचे ज्ञान आहे का? असल्यास येथे कळवावे, जरी हा नाही तरी अजून अनेक कामे आहेत ज्यासाठी सांगकाम्यांचा उपयोग होइल.

अभय नातू 23:30, 22 डिसेंबर 2006 (UTC)

सांगकाम्याचे ज्ञान किंवा अनुभव तर नाही पण मला शिकता येईल. काय करता येईल ते पाहतो, तीन दिवसांचा "वीकएन्ड" आहे आजपासून. :-)
तर आपण कोणते वापरावे?
ही चर्चा खाली नवीन विभागात आणली आहे. ती पाहावी आणि तेथेच मत द्यावे.
केदार {संवाद, योगदान} 07:20, 23 डिसेंबर 2006 (UTC)

"इसवी सन" की "ईसवी सन"?

सूचना: माझ्या आणि इतर सहभागी मंडळींच्या चर्चा पानावरून ही चर्चा मी येथे आणली आहे. कृपया येथे मते मांडा.

केदार {संवाद, योगदान} 07:01, 23 डिसेंबर 2006 (UTC)

"इसवी सन" की "ईसवी सन"? याविषयी मराठी विकिपीडिया वर आधी चर्चा झाली होती असे कुठेतरी वाचले. मला आता ती चर्चा सापडत नाहीये, कुठे आहे ते सांगाल का?

केदार {संवाद, योगदान} 09:35, 22 डिसेंबर 2006 (UTC)

केदार,
ही चर्चा विकिपिडीयाच्या जुन्या चावडी/प्रगती पानांमध्ये असणार. मी शोधायचा प्रयत्न केला पण अजून सापडलेले नाही.
अभय नातू 17:19, 22 डिसेंबर 2006 (UTC)
I tried chaawadi/pragati archives. Amit Tendulkar had posted one line in archive 6, which is exactly what I feel. But that is all I could find, no discussions. :-(
केदार {संवाद, योगदान} 18:28, 22 डिसेंबर 2006 (UTC)
From what I remember, the issue was unresolved, the consensus at that time was to continue using ई.स. since most of the pages were written using that convention.
The idea was to run a bot at a later date if इ.स. turned out to be the right choice.
अभय नातू 18:32, 22 डिसेंबर 2006 (UTC)
Okay. Great. So we can reopen the issue if I can get hold of a reference.
Thanks. I was hoping that there is no consensus/authoritative reference for that diirgha ee. It really hurts my eyes! :-)
केदार {संवाद, योगदान} 18:46, 22 डिसेंबर 2006 (UTC)

बरं.. या संदर्भात हा एक 'अधिकारी' म्हणता येईल असा संदर्भ मिळाला: 'इसवी'(अरबी: 'इसावी'; विशेषण) - येशू ख्रिस्ताचा. ('मराठी शब्दरत्नाकर'; वा. गो. आपटे; अनमोल प्रकाशन, पुणे)

शिवाय, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकांत 'इसवी सन/ इ.स.' असेच उल्लेख आहेत.

--संकल्प द्रविड 20:24, 22 डिसेंबर 2006 (UTC)

इसवी/ईसवी हा शब्द ईसा/इसा मसीह (येशू ख्रिस्त) यावरून आलेला आहे. इसा/ईसा मधील संभ्रम दूर झाला असता इसवी का ईसवी हे ठरवणे सोपे आहे.
हिंदी विकिपिडीया व इतर हिंदी (देवनागरी लिपीतील) संकेतस्थळांवर ईसवी व इसवी दोन्ही रूढ आहे. गूगल शोध
मराठी पाठ्यपुस्तकातील इसवीचा स्रोत काय आहे?
अभय नातू 20:38, 22 डिसेंबर 2006 (UTC)
'इसवी' (वि. स्त्री.) बरोबर आहे. संदर्भ मराठी लेखन कोश - अ. फडके(पान क्र.७५)
also googled one old related discussion
Mahitgar 01:25, 23 डिसेंबर 2006 (UTC)
मराठी पाठ्यपुस्तकाचा स्रोत माझ्याकडे सध्या उपलब्ध नाही. पण आठवतं मात्र पक्कं. :) तसाही मी पहिला स्रोत दिला आहे, त्याचा आपण गांभीर्याने विचार करायला हवा.
दुसरी बाब अशी की 'इसवी/ईसवी' ची 'इसा/ईसा मसीह' वगैरेपासून व्युत्पत्ती कशी झाली हे शोधण्याचा मार्ग एरवी श्रेयस्कर आहे; परंतु त्यापेक्षादेखील मराठीत लेखन कसे केले जात आहे याला 'इसवी सना'सारख्या दैनंदिन वापराच्या संज्ञांमध्ये जास्त प्राधान्य द्यायला हवे असे मला वाटते. काही वेळा असे होते की शब्दांचे लेखन/ उच्चार याबाबत कित्येक वर्षांपूर्वीपासून असे पायंडे पडून गेले असतात की त्यांना व्युत्पत्तीनियमात बसवणे अवघड असते. "'होते' च्या विरुद्धार्थी क्रियापदरूप 'नहोते' असे की 'नव्हते' असे?" या किश्श्यासारखाच हा प्रकार आहे. अशावेळी सर्वसामान्यपणे प्रचलित रूपच प्रमाण मानावे असे वाटते.
एकंदरीत असे निर्णय घेताना जेव्हा विचार चालतो तेव्हा एक गोष्ट कायम जाणवते.. की दैनंदिन वापरातल्या/ अंगवळणी पडलेल्या शब्दांच्या लेखनाबाबतीत/ रूपांबाबतीत सर्वसाधारण मराठी जनतेचा त्या शब्दाचा 'usage' कशाप्रकारचा आहे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. 'मराठी विकिपीडिया' ज्या भाषेत घडतोय त्या भाषिकांचा या संज्ञांच्या वापराचा/ लेखनाचा संदर्भ आपल्याला दुर्लक्षिता येणार नाही.
--संकल्प द्रविड 20:59, 22 डिसेंबर 2006 (UTC)
I have seen both forms being used widely. That is the reason for my arguments against changing it without some sort of validation. However, I have no personal preference.
I do want to keep all decisions on such issues consistent. It is *not* wise to defer only to personal observations/preferences.
As long as a decision can be backed up by (sane, rational) reasons, go for it.
अभय नातू 21:10, 22 डिसेंबर 2006 (UTC)
मलाही आठवते की "इसवी" आहे. शब्द वाचून किंवा सारखे पाहून त्यांचे चित्र मनात पक्के बसते, तसे ते बसले आहे. पण अर्थातच हा प्रमाण संदर्भ नव्हे त्यामुळे जुनी चर्चा असल्यास शोधत होतो.
मराठी शब्दांत पहिला उकार/वेलांटी दीर्घ नसते असा काहीतरी नियम असल्याचे अंधुकसे आठवते. मीठ, कीड वगैरे अपवाद आहेत, किंवा दोन अक्षरी शब्दांना काही वेगळा नियम आहे, किंवा असेच काहीतरी आहे (बहुतेक).
छ्या! मी मराठी व्याकरण शिकायलाच हवे आता! शाळेत मराठी माध्यमातून न शिकल्याने कधी तेवढी गरज पडली नाही व्याकरणाचे नियम लक्षात ठेवायची.
केदार {संवाद, योगदान} 06:39, 23 डिसेंबर 2006 (UTC)

इ.स. की ई.स. हा प्रश्न मलाही पडतो. मी सर्वत्र इ.स. असेच बरेचदा पाहिले आहे. परंतु विकिवर मला ई.स. अधिक प्रमाणात आढळल्याने माझ्या लेखांत तसा वापर केला. तरीही ई.स. डोळ्यांना खटकते. याबाबत चर्चा करता येईल का? इथे किंवा मनोगतावर?

priyambhashini 21:51, 22 डिसेंबर 2006 (UTC)

मनोगत "वाचनमात्र" अवस्थेतून बाहेर पडल्यावर तिथे तुम्ही मांडाल का?
केदार {संवाद, योगदान} 07:11, 23 डिसेंबर 2006 (UTC)

मनोगतावर नक्की मांडता येईल. मला व्यक्तीश: इ.स. असे वाटते, बरेच ठिकाणी तसेच लिहिल्याचे आठवते, तरी माझे व्याकरणाचे ज्ञान "अगाध" असल्याने पक्के मत समजू नये. मनोगतावर काहीजणांना यामागील कारण माहित असणे शक्य आहे.

priyambhashini 11:33, 23 डिसेंबर 2006 (UTC)

"हिंदी विकिपिडीया व इतर हिंदी (देवनागरी लिपीतील) संकेतस्थळांवर ईसवी व इसवी दोन्ही रूढ आहे." - इति. अभय

मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा देवनागरी वापरत असल्या तरीही मराठी शब्दांसाठी हिंदी प्रमाण मानू नये. दोन्ही भाषांमध्ये लेखन आणि उच्चार यात, विशेषतः इतर भाषेतून किंवा प्रांतातून आलेल्या शब्दांबाबतीत, बराच फरक आहे.

केदार {संवाद, योगदान} 08:35, 23 डिसेंबर 2006 (UTC)
केदारच्या मुद्द्याशी सहमत. देवनागरी लिपी समान दुवा असली तरी हिन्दीला लेखनाबाबतीत तितकेसे प्रमाण मानता येणार नाही. दोन्ही भाषांत 'स्वयंभू' असे फरक आहेतच.
--संकल्प द्रविड 18:26, 23 डिसेंबर 2006 (UTC)
मित्रांनो,
माझे ई.स.शी काही नाते नाही :-) मी दोन्हीकडील बाजू पडताळून पहात आहे व सापडतील ते 'पुरावे' मांडत आहे. इ.स. हा मला ई.स. इतकाच प्रिय आहे :-D
-)
:) अभय, no probs. फक्त 'ई.स.' बद्दल मराठी भाषेतील 'अधिकारी' मानता येण्याजोगा पुरावा मिळाला तर बरे होईल. तूर्तास आपल्याला एक उपाय करता येईल:- ई.स. अमुक तमुक वरून इ.स. अमुक तमुक पानावर जाणारे पुनर्निर्देश ठेवणे. सध्याच्या परिस्थितीवरून/ संदर्भांवरून इ.स. अमुक तमुक असे लेखन असलेली पाने मुख्य ठेवावीत असे दिसते.
कोणाला इतर काही तोडगा सुचत असल्यास तो इथे मांडायला हरकत नाही.
--संकल्प द्रविड 05:15, 25 डिसेंबर 2006 (UTC)
'इसवी' (वि. स्त्री.) बरोबर आहे. संदर्भ मराठी लेखन कोश - अ. फडके(पान क्र.७५)
मराठी लेखन कोश by फडके is quite latest and authentic one, I belive the discussion can rest.

Mahitgar 05:22, 25 डिसेंबर 2006 (UTC)

माझ्या माहितीप्रमाणे 'इसवी सन' ('इ.स.') हेच बरोबर आहे.
संदर्भ: [| इसवी] विरुद्ध [। ईसवी]
- टग्या 00:19, 27 डिसेंबर 2006 (UTC)

इसवी/ईसवी हा शब्द ईसा/इसा मसीह (येशू ख्रिस्त) यावरून आलेला आहे.

इसवी/ईसवी हा शब्द ईसा/इसा मसीह (येशू ख्रिस्त) यावरून आलेला आहे. इसा/ईसा मधील संभ्रम दूर झाला असता इसवी का ईसवी हे ठरवणे सोपे आहे. -- अभय नातू (वरच्या चर्चेत पाहा)

"ईसा" असले तरीही "इसवी" हेच विशेषण तयार होईल असे वाटते.
कोणी व्याकरणतज्ञ असेल तर लवकर मदतीला धावा! ;-)
केदार {संवाद, योगदान} 07:51, 27 डिसेंबर 2006 (UTC)

मेटा किवर्ड असेच असतात का काही बदल संभवतो

मी मराठी विक्शनरीवर सर्च इंजीनमधून पोहचताना थोडा त्रास होत आहे म्हणून , विंडोजनी पुरवलेले मराठी विकिपीडियाचे आणि मराठी विक्शनरीचे मेटा किवर्ड आणि टायटल पाहीले.
मराठी विकिपीडियाचे टायटल आहे: 'मुखपृष्ठ - Wikipedia'
मराठी विकिपीडियाचे किवर्ड्स आहेत :- 'मुखपृष्ठ,आंध्र प्रदेश,आंध्रप्रदेश,आग्नेय दिशा,इंग्रजी भाषा,इटली,ई.स. १८५१,उत्तर कोरिया,ऑक्टोबर,क्युबा,गॅलिलियो'
मराठी विक्शनरीचे टायटल आहे: -'Main Page - Wiktionary'
मराठी विक्शनरीचे किवर्ड्स आहेतः- 'Main Page,मुखपृष्ठ'
मला यातील तांत्रीक माहिती कमी आहे.पण मराठी विकिपीडियाचे किवर्ड्स बदलल्याने शोधयंत्रातून शोध घेणार्यांना काही फायदा होण्याचा संभव आहे का?
मराठी विकिपीडियाचे किवर्ड्स गुगलवर जो शोध जास्त होतो त्या प्रमाणे खालिलप्रमाणे बदलता येतील का? ते येथे कसे बदलावेत ?माझ्या मताने यात महाराष्ट्र व मराठी संदर्भातील सर्व शब्दांचे रोमन स्पेलींग पण घालावेत म्हणजे शोध यंत्राशी मैत्री साधल्या सारखे होईल.इंग्रजी शब्द कोणते अधिक शोधले जातात ते गुगल ट्रेंड्सवर पहाता येते.
मुखपृष्ठ,महाराष्ट्र,मराठी,शिवाजी,मुंबई,पुणे,नाशिक,नागपूर,औरंगाबाद,सचिन तेंडूलकर,सुनिल गावस्कर,शरद पवार, लता, साईबाबा,सकाळ,लोकमत,लोकसत्ता,शब्द,वाक्य,भाषा,इटली,इ.स. १८५७,उत्तर कोरिया,ऑक्टोबर,क्युबा,गॅलिलियो, विकिपेडीया,विकिपीडिया'
मराठी विकिपीडियाचे टायटल करावे: 'मुखपृष्ठ -मराठी विकिपीडिया Marathi Wikipedia ' असे करावे.
मराठी विक्शनरीचे टायटल करावे: -'मुखपृष्ठ -मराठी विक्शनरी Marathi Wiktionary'
मराठी विक्शनरीचे किवर्ड्स करावे- 'मराठी, विक्शनरी,महाराष्ट्र,गणपती,शब्द,वाक्य,भाषा,व्याकरण,पद,नाम,विशेषण,क्रियापद,अव्यय,लिंग,वचन,काळ'
मला खरेच माहित नसलेल्या प्रांतात ढवळा ढवळ करतो आहे या बद्दल क्षमस्व.चु.भु.दे.घे.
(गमभन प्रणालीत पोटफोड्या र् कसालिहीतात माहीत नाही,त्या संदर्भातील चुकी बद्दल पण क्षमस्व.)

Mahitgar 08:27, 23 डिसेंबर 2006 (UTC)

उदा. मायबोली संकेतस्थळ

<title>Marathi and Maharashtra related resources : मायबोलीशी नातं सांगणार्‍या जगभरच्या या पाऊलखुणा </title>

"KeyWords" content="marathi, maharashtra, india, Marathi, India, Indian, Maayboli, Mayboli,Maaybolee Mayaboli,Mayboly">

पण मराठी विकिपीडियाचे किवर्ड्स बदलल्याने शोधयंत्रातून शोध घेणार्यांना काही फायदा होण्याचा संभव आहे का?

तुम्ही म्हणता तसा फायदा होण्याचा संभव आहे. त्यामुळे जर व्यवस्थित कीवर्डस् टाकले तर उत्तमच. पण विकिपीडिया किंवा विक्शनरी येथले कीवर्डस् कसे बदलायचे ते मला माहीत नाही.

पण गूगल आणि तत्सम (म्हणजे हुशार!) सर्च इंजिन्स् साशंक रीतीने कीवर्डस् हाताळतात आणि पानातल्या मजकूरापेक्षा त्यांना थोडे कमी वजन देतात. त्याचे कारण म्हणजे इंटरनेटवर लोक काहीही असंबद्ध कीवर्डस् टाकून आपली टुकार पाने प्रसिद्धीस आणायला पाहत असतात.

केदार {संवाद, योगदान} 08:52, 23 डिसेंबर 2006 (UTC)

Re: META Keywords

Hi,

This is a tricky problem. No solution in Wikipedia, because 'meta' tag is associated with 'head' tag and 'head' tag is controlled by Mediawiki (the software which is used to run Wikipedia).
Two options in general -
  • Put keywords in the article itself (but they become visible)
  • Put them in comments so that they are not visible (but Google ignores the comments when its crawlers parse the articles).
I believe we need to have alternative scheme, similar that follows -
  • Devise a template 'META' (which accepts ANY NUMBER of parameters) and generates NOTHING once expanded.
Because Google can parse uncommented text, it would also parse this 'META' template code as well and thus the article would be searchable. Since the template is not generating any text, the effective result is reader can never come to know about 'META'.
For example - {{META|Main Page|Marathi Wikipedia|First Keyword|Second Keyword}}
This would generate - NOTHING.
Do suggest.
Do suggest a name of 'META' as well. 'महत्वाचे शब्द'?

Harshalhayat 09:58, 23 डिसेंबर 2006 (UTC)

If the template does not generate any text, how can search engines see it? Search engines see the end results (HTML) and not the source wikitext.
केदार {संवाद, योगदान} 10:45, 24 डिसेंबर 2006 (UTC)
Hmmm. I missed that completely. Then we need to devise something different. Harshalhayat 12:12, 24 डिसेंबर 2006 (UTC)

About Marathi name for "META"

Meta stands for meta-data, which in computer terminology means data (in our context, keywords) that describes another data (the actual page content). META tags contain keywords, or descriptions, or other text that tells you some property of the HTML page.

My point is that महत्वाचे शब्द is closer to 'keywords'. For 'meta' we should find another word.

केदार {संवाद, योगदान} 10:57, 24 डिसेंबर 2006 (UTC)

प्रकल्प आणि दालन

नमस्कार,

एक प्रश्न. प्रकल्प आणि दालन यांच्या व्याख्या काय असाव्यात?
माझे मत आहे की -
  • प्रकल्प हा विकिपीडियाशी संलग्न असावा. त्यामुळे तो अनेक विषयांशी जोडल्या जाऊ शकतो.
  • दालन हे विषयाशी निगडी असावे. त्यामुळे ते अनेक प्रकल्पांशी जोडल्या जाऊ शकते.
हा प्रश्न महत्वाचा आहे कारण एकदा प्रकल्प आणि दालने यांची सरमिसळ झाली की ती दुरूस्त करण्यासाठी फार कष्ट पडतील.
तीच गोष्ट श्रेणीकरणाची सुद्धा आहे.
मते कळवावित.

Harshalhayat 18:19, 23 डिसेंबर 2006 (UTC)

Re: प्रकल्प आणि दालन

मुखपृष्ठ सुद्धा एका अर्थाने दालनच आहे.आपल्याकडे जे काही चांगलं आहे ते मांडण्याची दालन एक सुविधा आहे.आपल्याला विविध दालनांमध्ये आणि लेखांमध्ये काही नवीन हवं आहे,काही उणीवा दूर करायच्या आहेत इत्यादी कामे सांघिक रित्या नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडता आली पाहिजेत या करिता प्रकल्प राबवावेत.
उदाहरणार्थ शुद्धलेखन हा फक्त प्रकल्प होईल अशुद्धलेखन निवडून निपटण्याकरिता एक श्रेणी लागेल ती श्रेणी शक्यतो साच्या सोबत यावी म्हणजे लेखाच्या ज्या विभागात शुद्धलेखन तपासावयाचे आहे त्या विभागाला साचा लावावा. अर्थात या प्रकल्पाचा उपयोग सर्वच लेख श्रेणी आणि दालने यांना होणार आहे.पण या प्रकल्पाला स्वतःचे वेगळे दालन असे बहुधा उपलब्ध नसेल.
प्रत्येक ऍक्टीव्हीटीला एक प्रकल्प राबवता येईल.प्रत्येक प्रकल्पाला किमान सदस्य चमू आणि किमान एका विशिष्ट श्रेणीत प्रकल्प संबंधित पानांचे लेखांचे वर्गीकरण .
प्रत्येक प्रकल्पाला सरळ दालन असेलच असे नाही.पण प्रत्येक दालनाला शक्यतो एक सरळ जबाबदार प्रकल्प आणि चमू असावाच. जर दालनाकरिता वेगळा प्रकल्प देणे शक्य नसेल तर एखाद्या विशिष्ट श्रेणीपानाने ती जबाबदारी पार पाडावी,आणि त्या श्रेणीपानाची जबाबदारी एखाद्या चमूने घ्यावी
दालन हे विषयाशी निगडीत असावे, याच्याशी सहमत आहे. ते अनेक प्रकल्पांशी जोडल्या जाऊ शकते,याच्याशी पण सहमत आहे. पण त्या दालनाला सांभाळण्याची सरळ जबाबदारी किमान एका प्रकल्पाला किंवा श्रेणीला सांभाळणे आवश्यक आहे. त्या दालन , प्रकल्पाला आणि श्रेणीला सांभाळण्या करिता सदस्यांचे चमू सुद्धा हवेत.
मराठी विकिपीडियाचे संयोजक आहेत विकिमेडीया; दिग्दर्शक म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटर चमू सहाय्यक दिग्दर्शक प्रत्येक जण;लेखक चमू, संपादनचमू,विक्शनरी चमू, शुद्धलेखनचमू, विकिकरण चमू, समीक्षकचमू, पसिद्धी चमू,चित्रकार चमू (निशाण आणि नकाशे!), ध्वनी संयोजन चमू (आवाज व उच्चारणं संचिका बनवणे), तंत्रज्ञ चमू असे वेगवेगळे चमू मदत करतात आणि प्रमुख कलाकारांच्या भूमिकेत आहेत स्वतः प्रेक्षक मंडळी (आणि डायरेक्टर आणि चमूच्या भूमिका सुद्धा सांभाळतात प्रेक्षकच). प्रत्येकानी ओढवून घेतले आहेत विविध प्रकल्प आणि मानस आहे सादर करण्याचा विविध सहज सुंदर लेखांनी आणि दालनांनीयुकत ...... मराठी विकिपीडिया! {:)}

Mahitgar 11:04, 24 डिसेंबर 2006 (UTC)

I see it this way:
  • प्रकल्प means doing a particular set of activities on Wikipedia.
  • दालन is a collection of related pages (usually related by subject matter). Those pages can be a result of activity of individuals or of प्रकल्प activities.
While for प्रकल्प and दालन we can make strict definitions and follow them, वर्गीकरण is a different beast. Very loose and free categorization is encouraged in Wikipedia (see the note below). I really don't think we can ever define "THE proper way" for categorization. Sure we will start with some structure, but it is bound to evolve. We can run bots to ease the burden of those changes.
Note: To see the point, consider that Wikipedia has disallowed subpages in main namespace. That is because subpages impose strict hierarchy among pages (a subpage is essentially "inside" or "below" its parent page).
केदार {संवाद, योगदान} 11:53, 24 डिसेंबर 2006 (UTC)

लेख' च्या ठिकाणी 'मुखापृष्ठ' शब्द वापरून जागा वाचवणे चर्चा.

'लेख' च्या ठिकाणी 'मुखापृष्ठ' शब्द वापरून जागा वाचवणे चर्चा; Admins प्लिज, हा बदल मराठी विकिपीडियावर शक्य झाल्यास विक्शनरीत हा बदल घडवण्या करिता काय करावे याची माहिती द्यावीत ही विनंती. Mahitgar 14:44, 24 डिसेंबर 2006 (UTC)

Re:लेख' च्या ठिकाणी 'मुखापृष्ठ' शब्द वापरून जागा वाचवणे

The code given at the above URL is executed every time any page is rendered and transforms the title if the page is मुखपृष्ठ. Is it worth spending CPU time on *every* page request so we can display मुखपृष्ठ instead of लेख on a few (less than 10) pages? My recommendation is no for this.

अभय नातू 06:25, 26 डिसेंबर 2006 (UTC)

I would also recommend no. It is just a cosmetic change on client-side, and can be done by a user. Also I don't understand how replacing a smaller word by bigger one will "save" space.
केदार {संवाद, योगदान} 08:12, 26 डिसेंबर 2006 (UTC)

Given by user Helios on intalian wikipedia embassy

MediaWiki:Monobook.js

var mpTitle = "Pagina principale";

var isMainPage = (document.title.substr(0, document.title.lastIndexOf(" - ")) == mpTitle); var isDiff = (document.location.search && (document.location.search.indexOf("diff=") != -1 || document.location.search.indexOf("oldid=") != -1));

if (isMainPage && !isDiff) { document.write('<style type="text/css">/*<![CDATA[*/ #lastmod, #siteSub, #contentSub, h1.firstHeading { display: none !important; } /*]]>*/</style>');

var mpSmallEnabled; var mpMinWidth = 700;

function mainPageTransform() {

      if ((isMainPage || /[\/=:]Pagina_principale/.test(document.location)) && document.getElementById('ca-nstab-main'))     
      document.getElementById('ca-nstab-main').firstChild.innerHTML = 'Pagina principale';
       var mpContentEl = document.getElementById("bodyContent");
       var mpBrowseEl = document.getElementById("EnWpMpBrowse");
       var mpContainEl = document.getElementById("EnWpMpBrowseContainer");
       var mpMarginEl = document.getElementById("EnWpMpMargin");
       var mpEl = document.getElementById("EnWpMainPage");
       if (!mpContentEl || !mpBrowseEl || !mpContainEl || !mpMarginEl || !mpEl)
               return;
       if (!mpSmallEnabled && mpContentEl.offsetWidth < mpMinWidth)
       {
               mpContainEl.insertBefore(mpBrowseEl, mpContainEl.firstChild);
               mpBrowseEl.className = "EnWpMpBrowseBottom";
               mpMarginEl.style.marginRight = 0;
               mpSmallEnabled = true;
       }
       else if (mpSmallEnabled && mpContentEl.offsetWidth > mpMinWidth)
       {
               mpEl.insertBefore(mpBrowseEl, mpEl.firstChild);
               mpBrowseEl.className = "EnWpMpBrowseRight";
               mpMarginEl.style.marginRight = "13.8em";
               mpSmallEnabled = false;
       }

}

var onloadFuncts = [ mainPageTransform ];

if (window.addEventListener)

 window.addEventListener("resize", mainPageTransform, false);

else if (window.attachEvent)

 window.attachEvent("onresize", mainPageTransform);

}