विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
Cordillera de Vindhya; 民陀山; Vindhja-hegység; વિંધ્યાચળ; Vindhya; Vindhyagebirge; 溫迪亞山脈; محدوده ویندیا; Виндхия; 温迪亚山脉; وندھیا; ヴィンディヤ山脈; Vindhyagebergte; سلسلة جبال فينديا; Vindhyabergen; Dãy núi Vindhya; Віндх'я; Ciadëina de Vindhya; 溫迪亞山脈; 温迪亚山脉; వింధ్య పర్వతాలు; Vindhya; বিন্ধ্যা পৰ্বতমালা; Vindhya-Montaro; Vindhja; விந்திய மலைத்தொடர்; Monti Vindhya; বিন্ধ্য পর্বতমালা; Vindhya; Виндхья; Vindhya; विन्ध्याचल पर्वत शृंखला; 溫迪亞山脈; Vindhyafjellene; Windhja; विंध्य; 빈디아산맥; Montes Víndias; وندھیہ پہاڑ; विन्ध्यः; ਵਿੰਧਿਆ; Виндјачал; Vindhya; Vindhjos kalnai; වින්ධ්යා කඳු වැටිය; 温迪亚山脉; Vindhya Range; Vindhyafjella; വിന്ധ്യ പർവതനിരകൾ; Vindhya; बिंध्य परबत श्रेणी; Виндја; ವಿಂಧ್ಯ ಪರ್ವತಗಳು; רכס וינדייה; Vindhya Range; विन्ध्याचल; Monti Vindhya; 温迪亚山脉; মধ্য ভারতের একটি নিম্ন উচ্চতার পর্বতমালা।; chaînes de montagnes indienne; ભારત સ્થિત પર્વતમાળા; горы в Индии; Mountain Range in central India; Gebirgszug in Zentralindien; mountains in India; رشته کوه; Низ планинских венаца и брда у северном делу централне Индије; شمالی وسطی ہند میں پہاڑیوں اور بلندیوں کا سلسلہ; سلسلة جبلية في الهند; سلسله جبليه فى الهند; pasmo górskie w Indiach; гірський хребет; планински венец во Индија; Mountain Range in central India; पर्वत श्रखला; మధ్య భారతంలో ఉన్న పర్వతాలు; vuoristo Intiassa; মধ্য ভাৰতৰ পৰ্বতমালা; mountains in India; indické pohoří; sliabhraon; Vindhya; Vindhya Range; Vindhya Hill; monts Vindhya; વિંધ્ય; વિંધ્યાચલ; Vindhya mäed; Виндийские горы; Виндья; विंध्य पर्वतरांग; विंध्य पर्वत; Vindhya-Gebirge; Vindhya-Plateau; Vindhya; Vindhya; 文底耶山; विन्ध्य; विंध्य श्रृंखला; विंध्य पर्वत; विंध्याचल पर्वत; विंध्याचल; विन्ध्य पर्वत; विंध्य पर्वतों; Dãy Vindhya; Vindhya-hegység; Vindja-hegység; বিন্ধ্যা; বিন্ধ্য; বিন্ধ্য পর্বতশ্রেণী; Vindhjáčala; Vindhjáčal; Vindhya; Vindhijské hory; Vindhya Mountains
विंध्य मध्य भारतातील एक पर्वतरांग आहे. याला विंध्यगिरी किंवा विंध्याद्री असेही म्हणले जाते. या पर्वतामुळे भारताचे उत्तर व दक्षिण भारत असे भौगोलिक विभाजन होते, असे मानले जाते.
विंध्य पर्वतरांग टेकड्या
विंध्य पर्वतरांग दर्शविणारा भारताचा प्रादेशिक नकाशा
विंध्य पर्वतरांगांची सुरुवात पूर्व गुजरातमध्ये होते. ही रांग गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेशात विभागली गेली आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर परिसरातील गंगा नदीपर्यंत या रांगांतीलच्या टेकड्या विखुरल्या आहेत.
सातपुडा पर्वतरांग विंध्य पर्वतरांगांच्या दक्षिणेस समांतर असून नर्मदा नदीच्या खोऱ्याने मधला प्रदेश व्यापला आहे.
[विंध्य पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर = सद्भावना(752m)
याची लांबी सुमारे 1100 किमी आहे या रांगेची सरासरी उंची सुमारे 450 ते 600 मीटर इतके आहे
उत्तर भारत ईशान्य भारत मध्य, पश्चिम व पूर्व भारत दक्षिण भारत