वारंगळ जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वारंगळ जिल्हा
వరంగల్ జిల్లా (तेलुगू)
तेलंगणा राज्याचा जिल्हा

१७° ५७′ ००″ N, ७९° ३०′ ००″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
मुख्यालय वारंगळ
क्षेत्रफळ १२,८४६ चौरस किमी (४,९६० चौ. मैल)
लोकसंख्या ३५,२२,६४४ (२०११)
लोकसंख्या घनता २७४ प्रति चौरस किमी (७१० /चौ. मैल)
साक्षरता दर ६६.१४%
लिंग गुणोत्तर ९९४ /
लोकसभा मतदारसंघ वारंगळ, महबूबाबाद
वारंगळ किल्ला

वारंगळ हा भारताच्या तेलंगण राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१४ साली तेलंगण राज्याच्या निर्मितीनंतर हा जिल्हा आंध्र प्रदेश राज्याततून तेलंगण राज्यात आला. वारंगळ येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. हा जिल्हा प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाचा असून तो भारतामधील २५० सर्वात गरीब जिल्ह्यांपैकी एक आहे.

बाह्य दुवे[संपादन]