Jump to content

राजापूर तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राजापुर या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?राजापूर

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
Map

१६° ४०′ १२″ N, ७३° ३१′ १२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील राजापूर
पंचायत समिती राजापूर


राजापूर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याचा एक तालुका आहे.

हवामान

[संपादन]

तालुक्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[]

ऐतिहासिक माहिती

[संपादन]

राजापूर हे ऐतिहासिक काळात कोकणातील उत्तम बाजारपेठेचे ठिकाण होते. अर्जुना नदी ज्या ठिकाणी सागराला मिळते त्याठिकाणी निर्माण झालेल्या खाडीवर हे बंदर असल्याने कोकणातील इतर बंदरापेक्षा हे बंदर अधिक सुरक्षित होते. राजापुरात इंग्रजांची वखारही होती, त्याचे अवशेष आजही नदीच्या काठावर पडक्या इमारतीच्या रूपात पहावयास मिळतात. धूतपापेश्वर हे देवस्थान राजापुरातच आहे. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने हे शहर पावन झालेले आहे. जुन्या काळातच एक महत्त्वाची धर्मसभाही या ठिकाणी झाल्याची इतिहासात नोंद आहे.

राजापूरची गंगा

[संपादन]

राजापूरची गंगा ही तर ऐतिहासिक काळापासून प्रसिद्ध आहे. एका उंच टेकडीवरील जमिनीला लागून असलेल्या १४ कुंड अचानक पाण्याने भरून जातात. साधारण तीन वर्षांतून एकदा हा निसर्ग चमत्कार पहायला मिळतो. या वाहत्या पाण्याला राजापूरची गंगा म्हणतात. ही गंगा उगम पावते आणि साधारणपणे तीन महिने रहाते.

उन्हाळे येथील गरम पाण्याचे झरे

[संपादन]

उन्हाळे- गरम पाण्याचे झरे. सदा सर्वदा अतिशय गरम असलेले हे पाण्याचे झरे इथे आहेत. या पाण्यात आंघोळ केल्याने बारीक-सारीक त्वचा रोग बरे होतात. त्यामुळे सदैव इथे गर्दी असते.

सर्वसामान्य माहिती

[संपादन]

राजापूरचा आंबा प्रसिद्ध आहे. राजापुरी भल्या मोठ्या कैऱ्या लोणच्यासाठी आणि पन्ह्यासाठी उत्तम असतात.

तालुक्यातील गावे

[संपादन]
  1. आडवली(राजापूर)
  2. आगरेवाडी
  3. आगरवाडी(राजापूर)
  4. आजिवली
  5. आंबेलकरवाडी
  6. आंबोळगड(राजापूर)
  7. अनंतवाडी
  8. आंगळे
  9. अणसुरे
  10. आवळीचीवाडी
  11. बाबुळवाडी
  12. बाग अब्दुल कादिर
  13. बाग काझी हुसेन
  14. बागवेवाडी
  15. बाजारवाडी
  16. बकाळे
  17. बांधवाडी
  18. बांदिवडे
  19. बारसू
  20. बेणगीवाडी
  21. भाबळेवाडी
  22. भालावली
  23. भंडार साखरी
  24. भरडे
  25. भराडीं
  26. भू
  27. बुरबेवाडी
  28. चौके
  29. चव्हाणवाडी
  30. चव्हाटावाडी
  31. चिखले
  32. चिखलगाव(राजापूर)
  33. चिखलवाडी(राजापूर)
  34. चिपटेवाडी
  35. चुना कोळवण
  36. दळे
  37. दांडेवाडी
  38. दसूर
  39. दसूरेवाडी
  40. दत्तवाडी
  41. देऊळवाडी(राजापूर)
  42. देवाचे गोठणे
  43. देवी हसोळ
  44. धामणपे
  45. धाऊलवल्ली
  46. धोपेश्वर
  47. डोंगर(राजापूर)
  48. दोनीवडे
  49. गांगणवाडी
  50. गावकरवाडी
  51. घुमेवाडी
  52. गोरूलेवाडी
  53. गोठणे दोनीवडे
  54. गोठिवरे
  55. गोवळ
  56. गुंजावणे
  57. गुरववाडी(राजापूर)
  58. हरळ
  59. हर्डी
  60. हरिचीवाडी
  61. हसोळ तर्फे सौंदळ
  62. हातदे
  63. हातणकरवाडी
  64. हातिवले
  65. होळी(राजापूर)
  66. हुर्से
  67. इंगळवाडी
  68. जैतापूर
  69. जांभारी(राजापूर)
  70. जांभवली
  71. जांभुळवाडी
  72. जानशी
  73. जवळेथर
  74. जुवाठी
  75. जुवे जैतापूर
  76. काजिर्डा
  77. कळसवली
  78. कळकवाडी
  79. कानेरी
  80. कानेरीवाडी
  81. करक
  82. करवली
  83. करेल
  84. करिवणे
  85. करशिंगेवाडी
  86. कासारवाडी (राजापूर)
  87. कशेळी(राजापूर)
  88. काटाळी
  89. कात्रादेवी
  90. केळवडे
  91. केळवली(राजापूर)
  92. केरवळे
  93. खडकवली
  94. खाजणतड
  95. खालची भंडारवाडी
  96. खालचीवाडी (राजापूर)
  97. खरवते (राजापूर)
  98. खिंगिणी
  99. कोडवली
  100. कोळंब
  101. कोळवण खाडी
  102. कोंभे
  103. कोंड दसूर
  104. कोंड तिवरे
  105. कोंडे तर्फे राजापूर
  106. कोंडिवले
  107. कोंडसर बुद्रुक
  108. कोंडसर खुर्द
  109. कोंडवशीवाडी
  110. कोंडवाडी (राजापूर)
  111. कोंड्ये तर्फे सौंदळ
  112. कोतापूर
  113. कुंभवडे
  114. कुणबीवाडी (राजापूर)
  115. कुवेशी
  116. माडबन
  117. मधलीवाडी(राजापूर)
  118. माधेलीवाडी
  119. महाळुंगे(राजापूर)
  120. माजरे जुवे
  121. मालेवाडी(राजापूर)
  122. मांडवकरवाडी(राजापूर)
  123. मंदरूळ
  124. मांजरेवाडी
  125. मठ खुर्द
  126. मिलंद
  127. मिरगुळेवाडी
  128. मिठगवाणे
  129. मोगरे(राजापूर)
  130. मूर
  131. मोरोशी
  132. मोसम(राजापूर)
  133. मुसलमानवाडी(राजापूर)
  134. नाणार
  135. नाटे
  136. नवेदर
  137. नेरकेवाडी
  138. निखारेवाडी
  139. निवेळी
  140. निवखोलवाडी
  141. ओणी
  142. ओशिवले
  143. ओझर(राजापूर)
  144. पाचळ
  145. पडावे
  146. पहिलीवाडी
  147. पाजवेवाडी
  148. पळसमकर वाडी
  149. पालेकरवाडी
  150. पाल्ये
  151. पानेरे
  152. पांगरी बुद्रुक
  153. पांगरी खुर्द
  154. पन्हाळे तर्फे राजापूर
  155. पन्हाळे तर्फे सौंदळ
  156. परतवली
  157. परूळे
  158. पाथर्डे
  159. पाटकरवाडी
  160. पेंडखळे
  161. पेठवाडी
  162. फुपेरे
  163. पिशेडवाडी
  164. पोकळेवाडी
  165. प्रिंद्रावण
  166. रायपाटण
  167. राजावाडी
  168. राणेवाडी
  169. राऊतवाडी
  170. रूंधे
  171. साबळेवाडी
  172. सागवे(राजापूर)
  173. साखर(राजापूर)
  174. साखरी नाटे
  175. ससाळे
  176. सौंदळ
  177. सावडव
  178. शेडेकरवाडी
  179. शेढे
  180. शिळ(राजापूर)
  181. शेजवली
  182. शेंबवणे (राजापूर)
  183. शेंडेवाडी
  184. शेणगळवाडी
  185. शिरसे
  186. शिवणे बुद्रुक
  187. शिवणे खुर्द
  188. सोगमवाडी
  189. सोलगाव
  190. सोलीवडे
  191. सोल्ये
  192. सुतारवाडी
  193. टक्केवाडी
  194. तळगाव
  195. तळवडे(राजापूर)
  196. ताम्हाणे(राजापूर)
  197. तरळ
  198. तरळवाडी
  199. तेरवण
  200. ठिकाण कोंड
  201. थोरलीवाडी
  202. ठुकरूळवाडी
  203. तिथवली
  204. तिवरांबी
  205. तिवरे (राजापूर)
  206. तुळसवडे
  207. तुळसुंदेवाडी
  208. उन्हाळे
  209. उपळे(राजापूर)
  210. वल्ये
  211. वरचीवाडी
  212. वरची गुरववाडी
  213. वर्चीवाडी
  214. वरीलवाडी
  215. विखरे गोठणे
  216. विलये(राजापूर)
  217. वडदहसोळ
  218. वाडापेठ
  219. वाडातिवरे
  220. वडवली
  221. वाडावेत्ये
  222. वडचीपारी
  223. वाडी खुर्द
  224. वाघरण
  225. वालवड
  226. वाटुळ
  227. यशवंतगड
  228. येळवण
  229. येरडव
  230. झर्ये




राजापूर आडिवरे मिठगवाणे

वाटूळ देवाचे गोठणे भालावली जैतापूर भू देवी हसोळ उन्हाळे दसूर कोंडये कणेरी, डोंगरगाव, विलये, शेढे, रानतळे, हर्डी,

हे सुद्धा पहा

[संपादन]
रत्‍नागिरी जिल्ह्यातील तालुके
मंडणगड तालुका | दापोली तालुका | खेड तालुका | चिपळूण तालुका | गुहागर तालुका | संगमेश्वर तालुका | रत्‍नागिरी तालुका | लांजा तालुका | राजापूर तालुका
  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.