मिठगवाणे
?मिठगवाणे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | राजापूर |
जिल्हा | रत्नागिरी जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
मिठगवाणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]मिठगवाने हे गाव कसबा मिठगवाने ह्या नावाने इतिहासात प्रचलित होते, इथे असलेल्या प्राचीन मंदिरा पैकी श्री देव अंजनेश्वर हे साधारण इसवी सन ७०० ते ८०० ह्या काळातील आहे, तसे गावाच्या आजू बाजूला बरीच ऐतिहासिक स्थळ,पर्यटनिय स्थळ आहेत साधारण ०७ किलोमीटर वर जैतापूर हे गाव आहे इथेच प्राचीन जैतापूर बंदर,मूसाकाजी बंदर तसेच नाट्यातील प्राचीन नाटेश्वर मंदिर आणि शिवकाळातील किल्ले यशवंत गड आहे पुढे गेल्यास आंबोळगड आणि तिथला सुंदर किनारा आहे. मिठगवाणे गावच्या शेजारील गाव म्हणजे माडबन इथला समुद्र किनारा हा भारतातील काही संरक्षित,सुंदर आणि स्वच्छ किनाऱ्या मधील एक इथे दुर्लक्षित कासवांचे संरक्षण आणि जतन इथली गावातील मंडळी करतात माडबन किनाऱ्यावरून स्वराज्याची पहिली समुद्रि राजधानी किल्ले विजयदुर्गाचे दर्शन होते. तसेच मिठगवाने गावा जवळ अजून एक अति प्राचीन मंदिर आहे ते म्हणजे श्री देव गिरेश्वर हे सादरण ०३ ते ०४ किमी असावे. ह्या मंदिराचा जीर्णोद्धार गाव करण्यांनि केल्याने मंदिराचा प्राचीन बांधणी गेली असली तरी मंदिराची संरक्षक भिंत दिप माळ आणि कातळात कोरलेल्या पायऱ्या मंदिराचे प्राचीन असल्याचा पुरावा आहे.
नागरी सुविधा
[संपादन]येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[१] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते.
जवळपासची गावे
[संपादन]संदर्भ
[संपादन]१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/