Jump to content

पाचळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?पाचळ

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर राजापूर
जिल्हा रत्नागिरी जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/०८

पाचळ /पाचल हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

[संपादन]

येथील लोक शेती, बागायती तसेच व्यापार ह्या व्यवसायात व्यग्र असताना सुद्धा सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहेत. इथे नाटक, लोककला,कुस्तीफड इत्यादी अनेक कार्यक्रम आयोजित होत असतात. इथल्या वाचन संस्कृतीची जोपासना येथील कै.ज्ञा.म.नारकर वाचनालय गेली पन्नास वर्षे करीत आहे.[]

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

नागरी सुविधा

[संपादन]

येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते.

जवळपासची गावे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, मंगळवार १८ मार्च २०२५
  2. ^ /https://www.bankofindia.co.in/