कोतापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोतापूर हे कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील एक प्राचीन गाव आहे.

  ?कोतापूर

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

२०° ५०′ ४२.६६″ N, ८६° ३३′ ११.४१″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर राजापूर
जिल्हा रत्नागिरी जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

कोतापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

कोतापूर गावामध्ये प्रामुख्याने अनेक देवतांची मंदिरे आहेत. एकविरा माता ही येथील ग्रामदैवत आहे. होळी, शिमगा हे उत्सव येथे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. तसेच देवदीपावली या दिवशी येथे मोठी यात्रा होते. कोतापूर गावामध्ये छोटी मोठी अशी दहा मंदिरे व बौद्ध प्रार्थनास्थळे आहेत.

कातळ खोदशिल्प[संपादन]

ह्या गावात कातळ खोदशिल्पे आढळली आहेत.

नागरी सुविधा[संपादन]

जवळपासची गावे[संपादन]

सोलगाव, भू, तेरवण, भालावली, बारसू

संदर्भ[संपादन]

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/