Jump to content

युएफा यूरो २०१२ सांख्यिकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

युएफा यूरो २०१२च्या सांखिकी खालील प्रमाणे आहेत.

६९ गोल : ४ खेळाडूंनी ३ गोल केले, १० खेळाडूंनी २ गोल केले तसेच ३६ खेळाडूंनी १ गोल केला. स्पर्धेत उपांत्य फेरी चालू होई पर्यंत १ स्वयंगोल झाला.

ठळक अक्षरातील खेळाडू स्पर्धेत कार्यरत.

३ गोल
२ गोल
१ गोल

१ स्वयंगोल

फेरी नुसार गोल माहिती

[संपादन]
  • गट अ : १४ गोल (३ गोल - १ , २ गोल - २, १ गोल - ७)
गट अ गोल अधिक माहिती
  • गट ब : १६ गोल (३ गोल - १ , २ गोल - ३, १ गोल - ७)
गट ब गोल अधिक माहिती
  • गट क : १५ गोल (३ गोल - १ , २ गोल - २, १ गोल - ८)
गट क गोल अधिक माहिती
  • गट ड : १४ गोल ( २ गोल - २, १ गोल - १०)
गट ड गोल अधिक माहिती
  • बाद फेरी : १६ गोल (२ गोल - २, १ गोल - १२)
बाद फेरी गोल अधिक माहिती

असिस्ट

[संपादन]

६० असिस्ट: खेळाडू ३ गोल, खेळाडू २ गोल, ३६ खेळाडू १ गोल.

3 असिस्ट
2 असिस्ट
१ असिस्ट

गोल करण्याची माहिती

[संपादन]

प्रेक्षकसंख्या

[संपादन]
  • एकूण पेक्षकसंख्या: १४,४०,८९६
  • सामन्यागणिक पेक्षकसंख्या: ४६,४७९'
  • सर्वोच्च प्रेक्षकसंख्या: ६४,६४० (स्वीडन वि इंग्लंड, गट ड)
  • सर्वात कमी प्रेक्षकसंख्या: ३१,८४० (डेन्मार्क वि पोर्तुगाल, गट ब)

विजय आणि पराभव

[संपादन]

शिस्तभंग

[संपादन]

सांखिकी माहिती

[संपादन]
  • सा = एकूण सामने
  • वि = एकूण सामने विजयी
  • सम = एकूण सामने समसमान
  • हा = एकूण सामने हार
  • गुण = एकूण गुण (विजय-३, समसमान-१, हार-०)
  • स.गुण = सरासरी गुण
  • गोके = एकूण गोल केले
  • स.गोके = सामन्यागणिक गोल केले
  • गोझा = एकूण गोल झाले
  • स.गोझा. = सामन्यागणिक गोल झाले
  • गोफ = गोल फरक
  • साफ = क्लिन शीट
  • स.साफ = सरासरी क्लिन शीट
  • पि = पिवळे कार्ड
  • स.पि =सरासरी पिवळे कार्ड
  • ला = लाल कार्ड
  • स.ला = सरासरी लाल कार्ड

ठळक सर्वात जास्त
वाकडे सद्य स्कोर सांखिकी
ठळक देशाच्या रकाण्यातील संघ, स्पर्धेत सक्रिय

बाद फेरीतील पेनाल्टी किक ने निकाल लागलेल्या सामन्यांना समसमान मानले आहे.

देश सा वि सम हा गुण स.गुण् गोके स.गोके गोझा स.गोझा गोफ सा. स.सा. पि स.पि ला स.ला
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया १.३३ १.३३ +१
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक १.५ १.५ -२ ०.२५ १.७५
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क १.३३ १.६७ -१ ०.३३ १.३३
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १.२५ ०.७५ +२ ०.५ १.२५
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स ०.७५ १.२५ -२ ०.२५ १.५
जर्मनीचा ध्वज जर्मनी १२ २.४ १० १.२ +४ ०.२ ०.८
ग्रीसचा ध्वज ग्रीस १.२५ १.७५ -२ ०.२५ ११ २.७५ ०.२५
इटलीचा ध्वज इटली १.५ १.१७ -१ ०.३३ १६ २.६७
Flag of the Netherlands नेदरलँड्स ०.६७ १.६७ -३ १.६७
पोलंडचा ध्वज पोलंड ०.६७ ०.६७ -१ २.३३ ०.३३
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल १० १.२ ०.८ +२ ०.४ १२ २.४
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक ०.३३ -८ २.६७ ०.३३
रशियाचा ध्वज रशिया १.३३ १.६७ +२
स्पेनचा ध्वज स्पेन १४ २.३३ १२ ०.१७ +११ ०.८३ ११ १.८३
स्वीडनचा ध्वज स्वीडन १.६७ १.६७ ०.३३ २.३३
युक्रेनचा ध्वज युक्रेन ०.६७ १.३३ -२ १.६७
एकूण ३१ २४ १४ २४ ८६ २.७७ ७६ २.४५ ७६ २.४५ १७ ०.५५ १२३ ३.९७ ०.०९७


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]