Jump to content

दामिर स्कोमिना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दामिर स्कोमिना (जन्म ५ ऑगस्ट १९७६[]) हे स्लोवेनियाचे युएफा पंच आहेत.

युएफा युरो २००८ दरम्यान अनेक सामन्यात ते चौथे सामना अधिकारी होते. ते २००८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा, २०११-१२ युएफा चॅंपियन्स लीग इत्यादी स्पर्धेत पंचांची भूमिका पार पाडली आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "संग्रहित प्रत". 2012-06-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-06-18 रोजी पाहिले.
  2. ^ "Chelsea 2 Benfica 1 (3-1 agg): Lampard and Meireles set up Barcelona showdown". Daily Mail. 4 April 2012. 4 April 2012 रोजी पाहिले.