Jump to content

मेडचल-मलकाजगिरी जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेडचल-मलकाजगिरी जिल्हा
మేడ్చల్-మల్కాజిగిరి జిల్లా(तेलुगु)
तेलंगणा राज्यातील जिल्हा
मेडचल-मलकाजगिरी जिल्हा चे स्थान
मेडचल-मलकाजगिरी जिल्हा चे स्थान
तेलंगणा मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
मुख्यालय किसरा
निर्मिती ११ ऑक्टोबर २०१६
मंडळ १५
क्षेत्रफळ
 - एकूण १,०८४ चौरस किमी (४१९ चौ. मैल)
भाषा
 - अधिकृत भाषा तेलुगु
लोकसंख्या
-एकूण २४,६०,०९५ (२०११)
-लोकसंख्या घनता २,२६९ प्रति चौरस किमी (५,८८० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या ९१.४%
-साक्षरता दर ८२.४८%
-लिंग गुणोत्तर १०००/ ९५७ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ मलकाजगिरी
-विधानसभा मतदारसंघ पाच विधानसभा मतदारसंघ पूर्णपणे- १. मलकाजगिरी, २. उप्पल, ३. कूकटपल्लीी, ४. कुतबुल्लापूर, ५. मेडचल

दोम विधानसभा मतदारसंघ आंशिक-१. एलबी नगर २. शेरीलिंगमपल्ली.

वाहन नोंदणी TS-08[]
संकेतस्थळ


मेडचल-मलकाजगिरी जिल्हा हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. [][] हे रंगारेड्डी जिल्ह्यातून कोरले गेले आहे. किसरा हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

भूगोल

[संपादन]

मेडचल-मलकाजगिरी जिल्ह्याचे क्षेत्रफळ १,०८४ चौरस किलोमीटर (४१९ चौरस मैल) आहे. जिल्‍ह्याच्‍या सीमा यदाद्रि भुवनगिरी, हैदराबाद, मेदक, संगारेड्डी, सिद्दिपेट आणि रंगारेड्डी जिल्‍ह्यांसह आहेत.

लोकसंख्या

[संपादन]

२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या मेडचल-मलकाजगिरी जिल्ह्याची लोकसंख्या २४,६०,०९५ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९५७ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ८२.४८% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ९१.४% लोक शहरी भागात राहतात.

मेडचल-मलकाजगिरी जिल्ह्या मध्ये १५ मंडळे आहेत:जिल्ह्यात किसरा आणि मलकाजगिरी हे दोन महसूल विभाग आहेत.

अनुक्रम मलकाजगिरी महसूल विभाग अनुक्रम किसरा महसूल विभाग
बालानगर १० किसरा
कूकटपल्ली ११ काप्रा
शामीरपेट १२ घाटकेसर
कुतबुल्लापूर १३ मेडिपल्ली
दुंडिगल १४ उप्पल
गंडिगैसम्मा १५ मूडचिंतलपल्ली
मलकाजगिरी
अलवाल
मेडचल

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]


संदर्भ

[संपादन]