Pages for logged out editors learn more
मलकजगिरी हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. हैदराबाद महानगर क्षेत्रामधील हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला. २९,५३,९१५ मतदार असलेला मलकजगिरी हा भारतामधील सर्वात मोठा मतदारसंघ आहे.