माहिती व जनसंपर्क विभाग (महाराष्ट्र शासन)
महाराष्ट्र शासनचे राष्ट्रचिन्ह | |
Ministry अवलोकन | |
---|---|
अधिकारक्षेत्र | महाराष्ट्र शासन |
मुख्यालय |
माहिती व जनसंपर्क मंत्रालय मंत्रालय कॅबिनेट सचिवालय, मुंबई |
वार्षिक अंदाजपत्रक | महाराष्ट्र शासन नियोजन |
जबाबदार मंत्री |
|
संकेतस्थळ | माहिती व जनसंपर्क मंत्रालय |
खाते |
माहिती व जनसंपर्क मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.
मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. एकनाथ शिंदे हे सध्या माहिती व जनसंपर्क मंत्री आहेत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. मुख्यमंत्री
कार्यालय
[संपादन]महाराष्ट्रचे माहिती व जनसंपर्क मंत्री महाराष्ट्र शासन Minister Information and Public Relations of Maharashtra | |
---|---|
महाराष्ट्र सरकार | |
दर्जा | माहिती व जनसंपर्क मंत्री |
सदस्यता |
|
निवास | वर्षा निवास, मुंबई |
मुख्यालय | मंत्रालय, मुंबई |
नामांकन कर्ता | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री |
नियुक्ती कर्ता | महाराष्ट्राचे राज्यपाल |
कालावधी | ५ वर्ष |
पूर्वाधिकारी |
उद्धव ठाकरे (२०१९ - २०२२) |
निर्मिती | १ मे १९६० |
पहिले पदधारक | यशवंतराव चव्हाण (१९६०-१९६२) |
उपाधिकारी | 29 जून 2022 पासून रिक्त |
कॅबिनेट मंत्र्यांची यादी
[संपादन]०१ मे १९६० - ०९ मार्च १९६२
०९ मार्च १९६२ - १९ नोव्हेंबर १९६२
२० नोव्हेंबर १९६२ - २४ नोव्हेंबर १९६३
२५ नोव्हेंबर १९५३ - ०४ डिसेंबर १९६३
०५ डिसेंबर १९६३ - ०१ मार्च १९६७ -
०१ मार्च १९६७ - १३ मार्च १९७२
१३ मार्च १९७२ - २० फेब्रुवारी १९७५
२१ फेब्रुवारी १९७५ - १६ एप्रिल १९७७
१८ एप्रिल १९७७ - ०६ मार्च १९७८
०७ मार्च १९७८ - १७ जुलै १९७८
१८ जुलै १९७८ - १८ फेब्रुवारी १९८०
०९ जून १९८० - १२ जानेवारी १९८२
१३ जानेवारी १९८५ - ०१ फेब्रुवारी १९८३
०७ फेब्रुवारी १९८३ - ०५ मार्च १९८५
१२ मार्च १९८५ - ०१ जून १९८५
०४ जून १९८५ - ०६ मार्च १९८६
१२ मार्च १९८६ - २६ जून १९८८
२६ जून १९८८ - ०३ मार्च १९९०
०४ मार्च १९९० - २४ जून १९९१
२५ जून १९९१ - २२ फेब्रुवारी १९९३
०६ मार्च १९९३ - १४ मार्च १९९५
- २२) मनोहर जोशी (मुख्यमंत्री),
शिवसेना
१४ मार्च १९९५ - ३१ जानेवारी १९९९
- २३) नारायण राणे (मुख्यमंत्री),
शिवसेना
०१ फेब्रुवारी १९९९ - १७ ऑक्टोबर १९९९
२७ ऑक्टोबर १९९९ - १६ जानेवारी २००३
२७ डिसेंबर २००३ - १९ ऑक्टोबर २००४
०१ नोव्हेंबर २००४ - ०४ डिसेंबर २००८
०७ डिसेंबर २००८ - ०६ नोव्हेंबर २००९
०७ नोव्हेंबर २००९ - १० नोव्हेंबर २०१०
११ नोव्हेंबर २०१० - ३६ सप्टेंबर २०१४
३१ ऑक्टोबर २०१४ - ०८ नोव्हेंबर २०१९
- ३१) उद्धव ठाकरे प्रभारी, (मुख्यमंत्री),
शिवसेना
२८ नोव्हेंबर २०१९ - ३० डिसेंबर २०१९
- ३२) उद्धव ठाकरे , (मुख्यमंत्री),
शिवसेना
३० डिसेंबर २०१९ - २९ जून २०२२
१४ ऑगस्ट २०२० - पदावर
राज्यमंत्र्यांची यादी
[संपादन]प्रधान सचिवांची यादी
[संपादन]प्रमुख कार्ये
[संपादन]पुढील गोष्टींचा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कार्यात समावेश होतो.
- महाराष्ट्र शासन दैनंदिन वृत्तविशेष प्रसारित करणे
- प्रसिद्धी साहित्याची निर्मिती करून वाटप करणे
- विविध विषयांवर माहितीपट निर्माण करणे
- राज्य विभागीय व जिल्हा स्तरावर प्रदर्शने आयोजित करणे
- विभागीय आणि जिल्हा माहिती कार्यालयांमार्फत योजनांची शासनासंबंधीची माहिती पुरविणे
- शासकीय जाहिरातींचे वृत्तपत्रांना वाटप करणे
- मुद्रणालये व पुस्तक नोंदणी अधिनियम 1867 अन्वये, प्राप्त पुस्तकांची तिमाही ग्रंथसूची प्रकाशित करणे
- प्रासंगिक प्रकाशने
प्रकाशने
[संपादन]महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र 'लोकराज्य' मासिक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होते. हे मासिक मराठी, इंग्रजी (महाराष्ट्र अहेड), हिंदी, गुजराती व उर्दू अशा पाच भाषेत प्रसिद्ध होते. मार्च १९४७ पासून प्रसिद्ध होणारे हे नियतकालिक आहे.[१]
दृकश्राव्य माध्यमे
[संपादन]दृकश्राव्य माध्यमांचा माहिती व जनसंपर्क महासंचालनालय उपयोग करून घेते. आकाशवाणीच्या केंद्रांवरून माहिती व जनसंपर्क महासंचालनालया कडून 'दिलखुलास' हा कार्यक्रम प्रसारित केला जातो. शासनाचे महत्त्वपूर्ण निर्णय, उपक्रम व योजना यांवर आधारित असलेला मुलाखत स्वरूपातील हा कार्यक्रम आहे. आकाशवाणीवरून सोमवार ते शनिवार असे एकूण सहा दिवस सकाळी ७:२५ ते ७:४० या वेळेत प्रसारित होतो. आकाशवाणीच्या पहिल्या सर्वाधिक लोकप्रिय पाच कार्यक्रमांत हा कार्यक्रम गणला जातो. 'जय महाराष्ट्र' कार्यक्रम दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून दर मंगळवारी व शुक्रवारी संध्याकाळी प्रसारित होतो.
संदर्भ
[संपादन]- ^ "माहिती व जनसंपर्क महासंचालनालय". माहिती व जनसंपर्क महासंचालनालय. 2022-08-14 रोजी पाहिले.