Jump to content

माहिती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'माहिती' याचा अर्थ कोणत्याही स्वरूपातील, कोणतेही साहित्य असा असून त्यामधे, अभिलेख, दस्तऐवज, ज्ञापने,ई-मेल, अभिप्राय,सूचना,प्रसिद्धीपत्रके,परिपत्रके, आदेश,रोजवह्या,संविदा,अहवाल, कागदपत्रे,नमुने,प्रतिमाने, (मॉडेल) कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील आधार सामग्री......

माहिती या शब्दाला अनेक अर्थ असू शकतात, जसे - संवाद, ज्ञान, देवाण-घेवाण,अर्थ, व्युत्त्पत्ती इ. एखादी गोष्ट नव्याने कळणे, इतरांना सांगणे, समजावणे, प्रसारित करणे ही माहितीची काही उदाहरणे आहेत.

संदर्भ

[संपादन]

संदर्भ: माहितीचा अधिकार अधिनियम,२००५ : अण्णा हजारे यांच्या पुस्तकातील प्रकरण प्रारंभिक मधील (च)'माहिती' याचा अर्थ पृ. क्र. ३