पुणे शहर तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
पुणे
Pune City tehsil in Pune district.png
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या नकाशावरील पुणे दर्शविणारे स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा पुणे
जिल्हा उप-विभाग हवेली
मुख्यालय पुणे शहर
पुणे शहर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे.

विस्तार:[संपादन]

सार्वजनिक वाहतुक सेवा[संपादन]

रेल्वे स्थानके : हडपसर, घोरपडी, पुणे जंक्शन, शिवाजीनगर, खडकी

एस.टी. बस स्थानके: स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन

एस.टी. बस थांबे: हडपसर, कात्रज, वनाज, औंध

पुणे महानगर परिवहन महामंडळाची बस स्थानके: स्वारगेट, मनपा, शिवाजीनगर, पुणे स्टेशन

संदर्भ[संपादन]