कुसगाव पवन मावळ
?कुसगाव प म महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | मावळ |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
कुसगाव प मा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक
[संपादन]कुसगाव हे महाराष्ट्रातील पवन मावळातील गाव आहे . आमच्या गावातील एकूण लोकसंख्या १७५० आहे . एकूण स्त्री यांची सांख्या ८५० आहे तर पुरुषांची सांख्या ९०० आहे . आमच्या गावाचे नाव कुसगाव पडले कारण पाचाणे आणि कासारसाई या दोन गावाच्या कुशीत असल्यामुळे हे नाव पडले .
हवामान
[संपादन]येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,२५० मिमी पर्यंत असते. परंतु आमचे गाव धारणा जावळ असल्यामुळे हिवाळ्यात खूप थंडी असते .
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]वाघजाई मातेचे जागृत देवस्तान आहे.
नागरी सुविधा
[संपादन]कुसागाव गावामध्ये पिण्याच्या पाण्याचे फिल्टर , व चांगले रस्ते आहे .
जवळपासची गावे
[संपादन]कासारसाई , पाचाणे