Jump to content

गहुंजे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?गहुंजे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१८° ४०′ ०५.४२″ N, ७३° ४१′ ०६.६६″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर पिंपरी चिंचवड
जिल्हा पुणे जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• MH 14

गहुंजे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

गहुंजे हे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील गाव आहे हे गाव पुणे - मुंबई एक्सप्रेस हायवेवर वसलेले आहे. या गावाचा विकास बराच झाला आहे येथे आंतरराष्ट्रीय महाराष्ट्र असोसिएशन क्रिकेट स्टेडियम आहे. येथे लोढा अपार्टमेंट फ्लॅट बिल्डिंगस आहे तसेच हे गाव पिंपरी चिंचवड या भागात येते . पवना नदीच्या काठावर गहुंजे गाव वसलेले आहे

हवामान

[संपादन]

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,२५० मिमी पर्यंत असते.

लोकजीवन

[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

नागरी सुविधा

[संपादन]
 येथुन मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे जात असल्यामुळे येथे उद्योगधंदे आणि व्यापार सुरू आहेत तसेच शेती हा मुख्य व्यवसाय आहे व बागायती भाग आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पी एम टी बस या गावाला सेवा देतात.

जवळपासची गावे

[संपादन]

1. शिरगाव 2 . देहू 3 . रावेत 4 .साळुंब्रे 5 .हिंजवडी 6. तळेगाव दाभाडे 7. कामशेत 8. मामुर्डी

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate