बायबल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बायबल

बायबल हा एक पुस्तक/धर्मग्रंथ आहे.

बायबल हा शब्द प्रामुख्याने ख्रिश्चन धर्मग्रंथासाठी वापरला जातो.ख्रिश्चन बायबल हे प्रत्यक्षात लहानलहान धार्मिक पुस्तिकांचे दोन संच आहेत. पहिल्या पुस्तकास जुना करार असे म्हटले जाते, तर दुसया पुस्तकास नवा करार म्हणतात. जुना करार हा मुळात यहूदी (ज्यू)धर्मग्रंथ आहे. नवा करार हा येशू ख्रिस्ताशी संबंधित पुस्तिकांचा(गॉस्पेल्स) संच आहे.बायबल हे इस्लाम मध्येदेखील आदरणीय मानले जाते.

भाषांतरासाठी लेख [१]

हे पण पहा[संपादन]

नवा करार