Jump to content

क्रिकेट फलंदाजी सरासरी यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फलंदाजी सरासरी यादी या पानावरून पुनर्निर्देशित)

फलंदाजी सरासरी यादीकसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांची सरासरा आहे.

कसोटी सामने

[संपादन]

निकष: २० डाव. माहिती नोव्हेंबर २६, इ.स. २००७ची आहे. कसोटी #१ ते #१,८४९

निवृत्त झालेले २० फलंदाज

[संपादन]
क्र. फलंदाज क.सा. डाव नाबाद धावा सर्वो सरा. कार्यकाळ
ऑस्ट्रेलिया डॉन ब्रॅडमन ५२ ८० १० ६९९६ ३३४ ९९.९४ १९२८ इ.स. १९४८
दक्षिण आफ्रिका ग्रेम पोलॉक २३ ४१ २२५६ २७४ ६०.९७ १९६३ इ.स. १९७०
वेस्ट इंडीज जॉर्ज हेडली २२ ४० २१९० २७०* ६०.८३ १९३० १९५४
इंग्लंड हर्बर्ट सटक्लिफ ५४ ८४ ४५५५ १९४ ६०.७३ १९२४ १९३५
इंग्लंड एडी पेंटर २० ३१ १५४० २४३ ५९.२३ १९३१ १९३९
इंग्लंड केन बॅरिंग्टन ८२ १३१ १५ ६८०६ २५६ ५८.६७ १९५५ १९६८
वेस्ट इंडीज एव्हर्टन वीक्स ४८ ८१ ४४५५ २०७ ५८.६१ इ.स. १९४८ १९५८
इंग्लंड वॉली हॅमंड ८५ १४० १६ ७२४९ ३३६* ५८.४५ १९२७ १९४७
वेस्ट इंडीज गारफील्ड सोबर्स ९३ १६० २१ ८०३२ ३६५* ५७.७८ १९५४ इ.स. १९७४
१० इंग्लंड जॅक हॉब्स ६१ १०२ ५४१० २११ ५६.९४ १९०८ १९३०
११ वेस्ट इंडीज क्लाइड वॉलकॉट ४४ ७४ ३७९८ २२० ५६.६८ इ.स. १९४८ १९६०
१२ इंग्लंड लेन हटन ७९ १३८ १५ ६९७१ ३६४ ५६.६७ १९३७ १९५५
१३ इंग्लंड अर्नेस्ट टिल्डेस्ली १४ २० ९९० १२२ ५५.०० इ.स. १९२१ १९२९
१४ वेस्ट इंडीज चार्ली डेव्हिस १५ २९ १३०१ १८३ ५४.२० १९६८ इ.स. १९७३
१५ भारत विनोद कांबळी १७ २१ १०८४ २२७ ५४.२० १९९३ १९९५
१६ ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपल ८७ १५१ १९ ७११० २४७* ५३.८६ इ.स. १९७० इ.स. १९८४
१७ दक्षिण आफ्रिका डडली नर्स ३४ ६२ २९६० २३१ ५३.८१ १९३५ १९५१
१८ वेस्ट इंडीज ब्रायन लारा १३१ २३२ ११९५३ ४००* ५२.८८ १९९० इ.स. २००६
१९ पाकिस्तान जावेद मियांदाद १२४ १८९ २१ ८८३२ २८०* ५२.५७ इ.स. १९७६ १९९३
२० ऑस्ट्रेलिया जॅक रायडर २० ३२ १३९४ २०१* ५१.६२ १९२० १९२९
* नाबाद

निवृत्त न झालेले दहा कसोटी खेळाडू

[संपादन]
क्र. फलंदाज क.सा. डाव नाबाद धावा सर्वो सरा. पदार्पण
ऑस्ट्रेलिया मायकेल हसी १८ २९ १८९६ १८२ ८६.१८ नोव्हेंबर ३ २००५
ऑस्ट्रेलिया रिकी पॉंटिंग ११२ १८६ २६ ९५०८ २५७ ५९.४२ डिसेंबर ८ १९९५
दक्षिण आफ्रिका जॉक कॅलिस १११ १८९ ३१ ९१९७ १८९* ५८.२० डिसेंबर १४ १९९५
श्रीलंका कुमार संघकारा ६९ ११२ ५९८५ २८७ ५७.०० जुलै २० इ.स. २०००
भारत राहुल द्रविड ११३ १९३ २३ ९५६४ २७० ५६.२५ जून २० इ.स. १९९४
पाकिस्तान मोहम्मद युसूफ ७७ १३० १० ६६८६ २२३ ५५.७१ फेब्रुवारी २६ १९९८
भारत सचिन तेंडुलकर १४१ २२८ २४ ११२०७ २४८* ५४.९३ नोव्हेंबर १५ इ.स. १९८९
इंग्लंड केव्हिन पीटर्सन ३० ५७ २८९८ २२६ ५२.६९ जुलै २१ २००५
ऑस्ट्रेलिया मॅथ्यू हेडन ९१ १६२ १३ ७८३२ ३८० ५२.५६ मार्च ४ इ.स. १९९४
१० श्रीलंका माहेला जयवर्दने ९० १४७ १० ६७९७ ३७४ ४९.६१ ऑगस्ट २ १९९७
* नाबाद खेळी
आय.सी.सी. क्रिकेट संघासाठीही खेळला

There are some striking differences between the two groups.

  • English and West Indian players are prominent in the retired list.
  • The top retired players have played significantly fewer Tests than the top active players.

एकदिवसीय सामने

[संपादन]

Current as of 26 November, 2007 पात्रता = 20 innings (2,647 ODIs Source Cricinfo).

सर्वोच्च दहा निवृत्त खेळाडू

[संपादन]
क्र. फलंदाज ए.सा. डाव नाबाद धावा सर्वो सरा. स्ट्रा.रे. कार्यकाळ
ऑस्ट्रेलिया मायकेल बेव्हन २३२ १९६ ६७ ६९१२ १०८* ५३.५८ ७४.१६ इ.स. १९९४ २००४
पाकिस्तान झहीर अब्बास ६२ ६० २५७२ १२३ ४७.६२ ८४.८० इ.स. १९७४ इ.स. १९८५
वेस्ट इंडीज व्हिव रिचर्ड्स १८७ १६७ २४ ६७२१ १८९* ४७.०० ९०.२० इ.स. १९७५ इ.स. १९९१
न्यूझीलंड ग्लेन टर्नर ४१ ४० १५९८ १७१* ४७.०० ६८.०५ इ.स. १९७३ इ.स. १९८३
वेस्ट इंडीज गॉर्डन ग्रिनीज १२८ १२७ १३ ५१३४ १३३* ४५.०३ ६४.९२ इ.स. १९७५ इ.स. १९९१
ऑस्ट्रेलिया डीन जोन्स १६४ १६१ २५ ६०६८ १४५ ४४.६१ ७२.५६ इ.स. १९८४ इ.स. १९९४
पाकिस्तान जावेद मियांदाद २३३ २१८ ४१ ७३८१ ११९* ४१.७० ६६.९९ इ.स. १९७५ इ.स. १९९६
वेस्ट इंडीज डेसमंड हेन्स २३८ २३७ २८ ८६४८ १५२* ४१.३७ ६३.०९ इ.स. १९७८ इ.स. १९९४
दक्षिण आफ्रिका लान्स क्लुसनर १७१ १३७ ५० ३५७६ १०३* ४१.१० ८९.९१ इ.स. १९९६ २००४
१० दक्षिण आफ्रिका गॅरी कर्स्टन १८५ १८५ १९ ६७९८ १८८* ४०.९५ ७२.०४ १९९३ इ.स. २००३
* नाबाद खेळी स्ट्रा.रे. = स्ट्राइक रेट

Top 10 active ODI batsmen

[संपादन]
क्र. फलंदाज ए.सा. डाव नाबाद धावा सर्वो सरा. स्ट्रा.रे. पदार्पण
ऑस्ट्रेलिया माइक हसी ७२ ५४ २३ १८२६ १०९* ५८.९० ९०.३९ फेब्रुवारी १ २००४
इंग्लंड केव्हिन पीटरसन ६६ ६० १२ २३८९ ११६ ४९.७७ ८८.२८ नोव्हेंबर २८ २००४
ऑस्ट्रेलिया मायकेल क्लार्क ११९ १०४ २५ ३५५१ १०५* ४४.९४ ८३.०४ जानेवारी १९ इ.स. २००३
दक्षिण आफ्रिका जॉक कॅलिस २६७ २५३ ४७ ९२५८ १३९ ४४.९४ ७१.२० जानेवारी ९ इ.स. १९९६
वेस्ट इंडीज रामनरेश सरवण १२४ ११६ २४ ४०९९ ११५* ४४.५५ ७६.९० जुलै २० इ.स. २०००
ऑस्ट्रेलिया मॅथ्यू हेडन १५० १४५ १५ ५७८९ १८१* ४४.५३ ७८.९६ मे १९ १९९३
भारत सचिन तेंडुलकर ४०७ ३९७ ३७ १५९६२ १८६* ४४.३३ ८५.५० डिसेंबर १८ इ.स. १९८९
भारत महेंद्रसिंग धोणी ९६ ८६ २१ २८३८ १८३* ४३.६६ ९४.७२ डिसेंबर २३ २००४
ऑस्ट्रेलिया रिकी पोंटिंग २८५ २७७ ३३ १०५९४ १६४ ४३.४१ ८०.३३ फेब्रुवारी १५ १९९५
१० पाकिस्तान मोहम्मद युसुफ २५२ २३९ ३५ ८६५० १४१* ४२.४० ७४.४९ मार्च २८ १९९८
* नाबाद
† played for ICC XI
‡ played for Africa XI S.R. = सरासरी

There is very little difference in the averages for retired and active batsmen. The पहिला एकदिवसीय सामना was on 5 January 1971, but it was a year or two before the genre took off elsewhere than England.

बाह्य दुवे

[संपादन]