Jump to content

क्रिकेट फलंदाजी सरासरी यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फलंदाजी सरासरी यादीकसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांची सरासरा आहे.

कसोटी सामने

[संपादन]

निकष: २० डाव. माहिती नोव्हेंबर २६, इ.स. २००७ची आहे. कसोटी #१ ते #१,८४९

निवृत्त झालेले २० फलंदाज

[संपादन]
क्र. फलंदाज क.सा. डाव नाबाद धावा सर्वो सरा. कार्यकाळ
ऑस्ट्रेलिया डॉन ब्रॅडमन ५२ ८० १० ६९९६ ३३४ ९९.९४ १९२८इ.स. १९४८
दक्षिण आफ्रिका ग्रेम पोलॉक २३ ४१ २२५६ २७४ ६०.९७ १९६३इ.स. १९७०
वेस्ट इंडीज जॉर्ज हेडली २२ ४० २१९० २७०* ६०.८३ १९३०१९५४
इंग्लंड हर्बर्ट सटक्लिफ ५४ ८४ ४५५५ १९४ ६०.७३ १९२४१९३५
इंग्लंड एडी पेंटर २० ३१ १५४० २४३ ५९.२३ १९३११९३९
इंग्लंड केन बॅरिंग्टन ८२ १३१ १५ ६८०६ २५६ ५८.६७ १९५५१९६८
वेस्ट इंडीज एव्हर्टन वीक्स ४८ ८१ ४४५५ २०७ ५८.६१ इ.स. १९४८१९५८
इंग्लंड वॉली हॅमंड ८५ १४० १६ ७२४९ ३३६* ५८.४५ १९२७१९४७
वेस्ट इंडीज गारफील्ड सोबर्स ९३ १६० २१ ८०३२ ३६५* ५७.७८ १९५४इ.स. १९७४
१० इंग्लंड जॅक हॉब्स ६१ १०२ ५४१० २११ ५६.९४ १९०८१९३०
११ वेस्ट इंडीज क्लाइड वॉलकॉट ४४ ७४ ३७९८ २२० ५६.६८ इ.स. १९४८१९६०
१२ इंग्लंड लेन हटन ७९ १३८ १५ ६९७१ ३६४ ५६.६७ १९३७१९५५
१३ इंग्लंड अर्नेस्ट टिल्डेस्ली १४ २० ९९० १२२ ५५.०० इ.स. १९२११९२९
१४ वेस्ट इंडीज चार्ली डेव्हिस १५ २९ १३०१ १८३ ५४.२० १९६८इ.स. १९७३
१५ भारत विनोद कांबळी १७ २१ १०८४ २२७ ५४.२० १९९३१९९५
१६ ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपल ८७ १५१ १९ ७११० २४७* ५३.८६ इ.स. १९७०इ.स. १९८४
१७ दक्षिण आफ्रिका डडली नर्स ३४ ६२ २९६० २३१ ५३.८१ १९३५१९५१
१८ वेस्ट इंडीज ब्रायन लारा १३१ २३२ ११९५३ ४००* ५२.८८ १९९०इ.स. २००६
१९ पाकिस्तान जावेद मियांदाद १२४ १८९ २१ ८८३२ २८०* ५२.५७ इ.स. १९७६१९९३
२० ऑस्ट्रेलिया जॅक रायडर २० ३२ १३९४ २०१* ५१.६२ १९२०१९२९
* नाबाद

निवृत्त न झालेले दहा कसोटी खेळाडू

[संपादन]
क्र. फलंदाज क.सा. डाव नाबाद धावा सर्वो सरा. पदार्पण
ऑस्ट्रेलिया मायकेल हसी १८ २९ १८९६ १८२ ८६.१८ नोव्हेंबर ३ २००५
ऑस्ट्रेलिया रिकी पॉंटिंग ११२ १८६ २६ ९५०८ २५७ ५९.४२ डिसेंबर ८ १९९५
दक्षिण आफ्रिका जॉक कॅलिस १११ १८९ ३१ ९१९७ १८९* ५८.२० डिसेंबर १४ १९९५
श्रीलंका कुमार संघकारा ६९ ११२ ५९८५ २८७ ५७.०० जुलै २० इ.स. २०००
भारत राहुल द्रविड ११३ १९३ २३ ९५६४ २७० ५६.२५ जून २० इ.स. १९९४
पाकिस्तान मोहम्मद युसूफ ७७ १३० १० ६६८६ २२३ ५५.७१ फेब्रुवारी २६ १९९८
भारत सचिन तेंडुलकर १४१ २२८ २४ ११२०७ २४८* ५४.९३ नोव्हेंबर १५ इ.स. १९८९
इंग्लंड केव्हिन पीटर्सन ३० ५७ २८९८ २२६ ५२.६९ जुलै २१ २००५
ऑस्ट्रेलिया मॅथ्यू हेडन ९१ १६२ १३ ७८३२ ३८० ५२.५६ मार्च ४ इ.स. १९९४
१० श्रीलंका माहेला जयवर्दने ९० १४७ १० ६७९७ ३७४ ४९.६१ ऑगस्ट २ १९९७
* नाबाद खेळी
आय.सी.सी. क्रिकेट संघासाठीही खेळला

There are some striking differences between the two groups.

  • English and West Indian players are prominent in the retired list.
  • The top retired players have played significantly fewer Tests than the top active players.

एकदिवसीय सामने

[संपादन]

Current as of 26 November, 2007पात्रता = 20 innings — (2,647 ODIs – Source Cricinfo).

सर्वोच्च दहा निवृत्त खेळाडू

[संपादन]
क्र. फलंदाज ए.सा. डाव नाबाद धावा सर्वो सरा. स्ट्रा.रे. कार्यकाळ
ऑस्ट्रेलिया मायकेल बेव्हन २३२ १९६ ६७ ६९१२ १०८* ५३.५८ ७४.१६ इ.स. १९९४२००४
पाकिस्तान झहीर अब्बास ६२ ६० २५७२ १२३ ४७.६२ ८४.८० इ.स. १९७४इ.स. १९८५
वेस्ट इंडीज व्हिव रिचर्ड्स १८७ १६७ २४ ६७२१ १८९* ४७.०० ९०.२० इ.स. १९७५इ.स. १९९१
न्यूझीलंड ग्लेन टर्नर ४१ ४० १५९८ १७१* ४७.०० ६८.०५ इ.स. १९७३इ.स. १९८३
वेस्ट इंडीज गॉर्डन ग्रिनीज १२८ १२७ १३ ५१३४ १३३* ४५.०३ ६४.९२ इ.स. १९७५इ.स. १९९१
ऑस्ट्रेलिया डीन जोन्स १६४ १६१ २५ ६०६८ १४५ ४४.६१ ७२.५६ इ.स. १९८४इ.स. १९९४
पाकिस्तान जावेद मियांदाद २३३ २१८ ४१ ७३८१ ११९* ४१.७० ६६.९९ इ.स. १९७५इ.स. १९९६
वेस्ट इंडीज डेसमंड हेन्स २३८ २३७ २८ ८६४८ १५२* ४१.३७ ६३.०९ इ.स. १९७८इ.स. १९९४
दक्षिण आफ्रिका लान्स क्लुसनर १७१ १३७ ५० ३५७६ १०३* ४१.१० ८९.९१ इ.स. १९९६२००४
१० दक्षिण आफ्रिका गॅरी कर्स्टन १८५ १८५ १९ ६७९८ १८८* ४०.९५ ७२.०४ १९९३इ.स. २००३
* नाबाद खेळी स्ट्रा.रे. = स्ट्राइक रेट

Top 10 active ODI batsmen

[संपादन]
क्र. फलंदाज ए.सा. डाव नाबाद धावा सर्वो सरा. स्ट्रा.रे. पदार्पण
ऑस्ट्रेलिया माइक हसी ७२ ५४ २३ १८२६ १०९* ५८.९० ९०.३९ फेब्रुवारी १ २००४
इंग्लंड केव्हिन पीटरसन ६६ ६० १२ २३८९ ११६ ४९.७७ ८८.२८ नोव्हेंबर २८ २००४
ऑस्ट्रेलिया मायकेल क्लार्क ११९ १०४ २५ ३५५१ १०५* ४४.९४ ८३.०४ जानेवारी १९ इ.स. २००३
दक्षिण आफ्रिका जॉक कॅलिस २६७ २५३ ४७ ९२५८ १३९ ४४.९४ ७१.२० जानेवारी ९ इ.स. १९९६
वेस्ट इंडीज रामनरेश सरवण १२४ ११६ २४ ४०९९ ११५* ४४.५५ ७६.९० जुलै २० इ.स. २०००
ऑस्ट्रेलिया मॅथ्यू हेडन १५० १४५ १५ ५७८९ १८१* ४४.५३ ७८.९६ मे १९ १९९३
भारत सचिन तेंडुलकर ४०७ ३९७ ३७ १५९६२ १८६* ४४.३३ ८५.५० डिसेंबर १८ इ.स. १९८९
भारत महेंद्रसिंग धोणी ९६ ८६ २१ २८३८ १८३* ४३.६६ ९४.७२ डिसेंबर २३ २००४
ऑस्ट्रेलिया रिकी पोंटिंग २८५ २७७ ३३ १०५९४ १६४ ४३.४१ ८०.३३ फेब्रुवारी १५ १९९५
१० पाकिस्तान मोहम्मद युसुफ २५२ २३९ ३५ ८६५० १४१* ४२.४० ७४.४९ मार्च २८ १९९८
* नाबाद
† played for ICC XI
‡ played for Africa XI S.R. = सरासरी

There is very little difference in the averages for retired and active batsmen. The पहिला एकदिवसीय सामना was on 5 January 1971, but it was a year or two before the genre took off elsewhere than England.

बाह्य दुवे

[संपादन]