२०१३ बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बृहन्महाराष्ट्र मंडळ सोळावे अधिवेशन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

२०१३ बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन तथा बी.एम.एम. २०१३ हे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे २०१३ सालचे जागतिक अधिवेशन होते. हे अधिवेशन जुलै ५-७, इ.स. २०१३ दरम्यान न्यू इंग्लंड महाराष्ट्र मंडळाने अमेरिकेतील प्रॉव्हिडन्स, ऱ्होड आयलंड या शहरात आयोजित केले.

प्रमुख कार्यक्रम[संपादन]

मागील:
शिकागो
बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशने
पुढील:
लॉस एंजेलस