Jump to content

नारणभाई काछडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नारणभाई भिखाभाई काछडीया या पानावरून पुनर्निर्देशित)
नारणभाई काछडिया

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००९
राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंग पाटील-शेखावत, प्रणव मुखर्जी
मतदारसंघ अमरेली
कार्यकाळ
इ.स. २००९  मे १५, इ.स. २०१४
मतदारसंघ अमरेली लोकसभा मतदारसंघ
विद्यमान
पदग्रहण
मे १६, इ.स. २०१४
मतदारसंघ अमरेली लोकसभा मतदारसंघ

नारणभाई काछडिया (गुजराती: નારણભાઈ કાછડિયા) (एप्रिल २५, इ.स. १९५५- हयात) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील अमरेली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.[] [][][]

साचा:१५व्या लोकसभेतील गुजरातचे खासदार

  1. "Naranbhai Kachhadia". लोक सभा. 10 March 2013 रोजी पाहिले.
  2. "Notification by Election Commission of India, New Delhi" (PDF). Election Commission of India. 10 March 2013 रोजी पाहिले.
  3. "Amreli Lok Sabha Election Result 2019 LIVE updates: BJP's Kachhadiya Naranbhai Bhikhabhai wins". FirstPost. 23 May 2019. 18 May 2021 रोजी पाहिले.
  4. "Amreli Lok Sabha Election Result 2019: BJP's Kachhadiya Naranbhai Bhikhabhai wins his seat comfortably". DNA India. 24 May 2019. 18 May 2021 रोजी पाहिले.