देवमाणूस २
Appearance
देवमाणूस २ | |
---|---|
दिग्दर्शक | राजू सावंत |
निर्माता | श्वेता शिंदे |
निर्मिती संस्था | वज्र प्रोडक्शन |
कलाकार | खाली पहा |
देश | भारत |
भाषा | मराठी |
एपिसोड संख्या | २३६ |
निर्मिती माहिती | |
प्रसारणाची वेळ | सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता |
प्रसारण माहिती | |
वाहिनी | झी मराठी |
प्रथम प्रसारण | १९ डिसेंबर २०२१ – १० सप्टेंबर २०२२ |
अधिक माहिती | |
सारखे कार्यक्रम | देवमाणूस |
देवमाणूस २ ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका असून देवमाणूस या लोकप्रिय मालिकेचा दुसरा भाग होती.
कलाकार
[संपादन]- किरण गायकवाड - डॉ. अजितकुमार चंद्रकांत देव (नटवरसिंह / देवीसिंग)
- अस्मिता देशमुख - सागरिका बाबू पाटील (डिंपल)
- मिलिंद शिंदे - मार्तंड जामदार
- वीरल माने - शुभंकर बाबू पाटील (टोण्या)
- अंजली जोगळेकर - मंगल बाबू पाटील
- अंकुश मांडेकर - बाबू पाटील
- पुष्पा चौधरी - वंदी पाटील
- रुक्मिणी सुतार - सरु पाटील
- किरण डांगे - बजरंग पाटील (बजा)
- रविना गोगावले - रविना बजरंग पाटील
- निलेश गवारे - नामदेव जाधव (नाम्या)
- नामांतर कांबळे - विंच्या
- प्रिया गौतम - सलोनी
- ऋतुजा कनोजिया - पिंकी
- शिवानी घाटगे - नीलम जयसिंग
- निव्या चेंबूरकर - मधुमती (मधू)
- वैष्णवी कल्याणकर - सोनाली (सोनू)
- तेजस्विनी लोणारी - देवयानी गायकवाड
- स्वरा पाटील - चिनू
- स्नेहल शिदम - जामकरची बायको
- संध्या माणिक - आनंदी
विशेष भाग
[संपादन]- मरतो तो माणूस, पुरून उरतो तो देवमाणूस. (१९ डिसेंबर २०२१)
- डॉ. अजितच्या पुण्यतिथीला गावात पोहोचला नटवरसिंग. (२० डिसेंबर २०२१)
- तो मी नव्हेच म्हणणारा नटवर की डॉ. अजितकुमार देव? (२१ डिसेंबर २०२१)
- वाड्यात शिरलेली व्यक्ती नटवर की अजित, डिंपलच्या हाती लागणार का पुरावा? (२३ डिसेंबर २०२१)
- नटवर की डॉ. अजितकुमार देव, अखेर होणार खुलासा. (२५ डिसेंबर २०२१)
- गावासमोर अजितच्या कुकर्माचं पितळ उघडं पडणार का? (२६ डिसेंबर २०२१)
- अजितने सलोनीला मारल्याचा पुरावा डिंपलच्या हाती लागणार. (२७ डिसेंबर २०२१)
- गावकऱ्यांच्या प्रश्नात अजितला सापडणार नवं उत्तर. (२८ डिसेंबर २०२१)
- गावात आलेली नवी पाहुणी नीलमचं अजित करणार खास स्वागत. (३० डिसेंबर २०२१)
- डिंपलच्या नजरेतून सुटेल का अजित? (०१ जानेवारी २०२२)
- नीलमवर चांगुलपणाची छाप पाडण्यात अजितला मिळणार यश, पण डिंपल ठरणार का अजितच्या खेळातली अडचण? (०४ जानेवारी २०२२)
- डिंपलच्या हाती लागणार अजितच्या विरोधातला पुरावा. (०६ जानेवारी २०२२)
- अजितने पाण्याखाली दडवलेलं पाप तळाशी राहणार की लोकांसमोर येणार? (०९ जानेवारी २०२२)
- अजितने मातीत दडवलेलं धन मातीत मिसळणार. (११ जानेवारी २०२२)
- अजित आणि नीलमची छुपी भेट डिंपल कॉन्ट्रॅक्टरसमोर आणणार. (१३ जानेवारी २०२२)
- जाब विचारायला आलेला कॉन्ट्रॅक्टर अजितच्या पायाशी लोळण घेणार. (१५ जानेवारी २०२२)
- नीलम अजितसाठी ठरणार का चुकीचं सावज? (१८ जानेवारी २०२२)
- कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे येण्याची वाट पाहणाऱ्या अजितचा होणार अपेक्षाभंग. (२० जानेवारी २०२२)
- अजितने रचलेला खेळ त्याच्याच जीवावर बेतणार. (२२ जानेवारी २०२२)
- डिंपलने केलेल्या आरोपामुळे अजित अडचणीत येणार का? (२५ जानेवारी २०२२)
- जयसिंग नीलम आणि अजितला रंगेहाथ पकडणार. (२८ जानेवारी २०२२)
- नीलमचा काटा काढण्याच्या अजितच्या प्लॅनमध्ये ऐनवेळी होणार गडबड. (३१ जानेवारी २०२२)
- देवमाणसाच्या आयुष्यात येणार निराळा टि्वस्ट, नीलमच्या मृत्यूचं अखेर काय आहे रहस्य? (०३ फेब्रुवारी २०२२)
- अजित, पोलीस आणि नीलमचा मृतदेह एकाच खोलीत बंद झाल्याने वाढणार अजितच्या काळजाचे ठोके. (०५ फेब्रुवारी २०२२)
- नीलमचा मृतदेह हॉटेलबाहेर काढण्यात अजितला यश मिळणार की अडकणार एका नव्या पेचात? (०८ फेब्रुवारी २०२२)
- डिंपलशी हातमिळवणी नाकारून अजित सापडणार का पोलिसांच्या तावडीत? (११ फेब्रुवारी २०२२)
- डिंपल आणि अजितची पार्टनरशिप सरू आजीच्या कानावर पडणार. (१४ फेब्रुवारी २०२२)
- अजितच्या अडचणीत आणखी वाढ, नव्या मनसुब्याला पडणार भगदाड. (१६ फेब्रुवारी २०२२)
- अजितने टाकलेल्या जाळ्यातून मधू वाचवू शकेल का मुलीला? (१८ फेब्रुवारी २०२२)
- शुभमंगल सावधान, डिंपल आणि अजितच्या लग्नात मिळणार डिंपलला अनोखी भेट. (२० फेब्रुवारी २०२२)
- अजितच्या स्वार्थापायी होणार मधूच्या आयुष्याची धूळधाण. (०६ मार्च २०२२)
- अजितच्या रासलीलेला मार्तंड लावणार ग्रहण. (१७ एप्रिल २०२२)
- डिंपलच्या चौकशीत इन्स्पेक्टर जामकरला सापडणार का अजितविरोधात धागेदोरे? (२५ एप्रिल २०२२)
- डिंपलच्या मनसुब्यांना इन्स्पेक्टर जामकरांमुळे जाणार का तडा? (१९ मे २०२२)
- सोनूच्या केसमध्ये अजितचा हात असण्याविषयी जामकरचा संशय बळावणार. (२५ मे २०२२)
- पुरावा सादर केल्याने कोर्टाकडून अजितच्या अधिक तपासाची जामकरला मिळणार परवानगी. (०५ जून २०२२)
- अजितवर देवयानीकडून त्याचाच डाव फिरेल का? (०५ जुलै २०२२)
- अजितने चोरलेले पैसे जामकरच्या हाती लागतील का? (०७ जुलै २०२२)
- अजित आणि डिंपलची आयडिया होईल का यशस्वी? (०९ जुलै २०२२)
- अजितने दिलेलं चॅलेंज जामकर पूर्ण करु शकेल का? (१२ जुलै २०२२)
- अजितबद्दलचा मोठा पुरावा जामकरच्या हाती लागणार. (१४ जुलै २०२२)
- जामकरमुळे अजितची अडचण अधिक वाढणार. (१७ जुलै २०२२)
- काय रस्सी, काय फास, काय खटका, सगळं ओकेमध्ये, अजित धडकणार जामकरच्या घरी. (१९ जुलै २०२२)
- जामकर वाड्यात येऊन उडवणार सर्वांची झोप. (२१ जुलै २०२२)
- जामकरकडून अजितला चेतावणी. (२३ जुलै २०२२)
बाह्य दुवे
[संपादन]रात्री १०.३०च्या मालिका |
---|
शुभं करोति | गुंतता हृदय हे | आभास हा | दिल दोस्ती दुनियादारी | रात्रीस खेळ चाले | १०० डेझ | दिल दोस्ती दोबारा | जागो मोहन प्यारे | ग्रहण | नाममात्र | बाजी | रात्रीस खेळ चाले २ | देवमाणूस | ती परत आलीये | देवमाणूस २ | सातव्या मुलीची सातवी मुलगी | तुला शिकवीन चांगलाच धडा |