Jump to content

तूतुकुडी लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तमिळनाडूच्या नकाशावर तूतुकुडी मतदारसंघ

तूतुकुडी हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान तिरुचेंदुर ह्या भूतपूर्व मतदारसंघापासून निर्माण करण्यात आलेल्या तूतुकुडी मतदारसंघामध्ये तूतुकुडीसह तूतुकुडी जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.

खासदार

[संपादन]
वर्ष खासदार पक्ष
२००९ एस.आर. जयदुराई द्रमुक
२०१४ जे. जयसिंग त्यागराज नटरजी अण्णा द्रमुक
२०१९ कनिमोळी द्रमुक
२०२४

बाह्य दुवे

[संपादन]