विलुपुरम (लोकसभा मतदारसंघ)
Jump to navigation
Jump to search
विलुपुरम हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या विलुपुरम मतदारसंघामध्ये विलुपुरम जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.
खासदार[संपादन]
लोकसभा | कालावधी | खासदाराचे नाव | पक्ष |
---|---|---|---|
पंधरावी लोकसभा | २००९-२०१४ | के. आनंदन | अण्णा द्रमुक |
सोळावी लोकसभा | २०१४-२०१९ | एस. राजेंद्रन | अण्णा द्रमुक |