आरणी लोकसभा मतदारसंघ
Appearance
(आरणी (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

आरणी हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००० साली केलेल्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या आरणी मतदारसंघामध्ये तिरुवनमलाई जिल्ह्यातील ४, तर विलुपुरम जिल्ह्यातील २, असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.
खासदार
[संपादन]| लोकसभा | कालावधी | खासदाराचे नाव | पक्ष |
|---|---|---|---|
| पंधरावी लोकसभा | २००९-२०१४ | एम. कृष्णस्वामी | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
| सोळावी लोकसभा | २०१४-२०१९ | व्ही. एलुमलाई | अण्णा द्रमुक |
| सतरावी लोकसभा | २०१९-२०२४ | एम.के. विष्णू प्रसाद | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
| अठरावी लोकसभा | २०२४- | एम.एस. थरानीवेंदन | द्रमुक |