तिरुवनमलाई लोकसभा मतदारसंघ
Appearance
(तिरुवन्नमलै (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
तिरुवनमलाई हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या तिरुवनमलाई मतदारसंघामध्ये तिरुवनमलाई जिल्ह्यातील ४, तर वेल्लूर जिल्ह्यातील २, असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.
मतदार
[संपादन]दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ६६४२६१ पुरुष मतदार, ६६७४४० स्त्री मतदार व २३ अन्य मतदार असे मिळून एकूण १३३१७२४ मतदार आहेत.[१]
खासदार
[संपादन]लोकसभा | कालावधी | खासदाराचे नाव | पक्ष |
---|---|---|---|
पंधरावी लोकसभा | २००९-२०१४ | डी. वेणुगोपाल | द्रमुक |
सोळावी लोकसभा | २०१४-२०१९ | आर. वनरोजा | अण्णा द्रमुक |
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Parliamentary Constituency wise Electorate as on 10/01/2014" (PDF) (इंग्रजी भाषेत). p. २. 2014-03-30 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २० मार्च २०१४ रोजी पाहिले.