कोस्ता मेसा, कॅलिफोर्निया
Jump to navigation
Jump to search
कोस्ता मेसा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील शहर आहे. ऑरेंज काउंटीमधील या शहराची स्थापना १९५३मध्ये झाली. त्यावेळी १६,८४० व्यक्ती येथे राहत होत्या. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०९,९६० आहे.
हे शहर लॉस एंजेलस महानगराचा भाग समजले जाते.