Jump to content

फीनिक्स स्काय हार्बर आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फीनिक्स स्काय हार्बर आंतरराष्ट्रीय विमानतळ
आहसंवि: PHXआप्रविको: KPHXएफएए स्थळसंकेत: PHX
PHX is located in अ‍ॅरिझोना
PHX
PHX
ॲरिझोनामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक लॉस एंजेल्स महापालिका
प्रचालक फीनिक्स एरपोर्ट्‌स सिस्टम
कोण्या शहरास सेवा फीनिक्स महानगर
स्थळ फीनिक्स, ॲरिझोना
हब यू.एस. एरवेझ
साउथवेस्ट एरलाइन्स
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
8/26 11,489 3,502 कॉंक्रीट
7L/25R 10,300 3,139 कॉंक्रीट
7R/25L 7,800 2,377 कॉंक्रीट
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी २,१०,१२,९२०
विमानांची आवागमने ४,३०,४६१
स्रोत: एफ.ए.ए.[]
येथून उड्डाण करणारे एर कॅनडाचे एरबस ए३२१ विमान

फीनिक्स स्काय हार्बर आंतरराष्ट्रीय विमानतळ (Phoenix Sky Harbor International Airport) (आहसंवि: PHXआप्रविको: KPHXएफ.ए.ए. स्थळसूचक: PHX) अमेरिकेच्या फीनिक्स शहरातील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ॲरिझोना राज्यामधील सर्वात मोठा असलेला हा विमानतळ प्रवाशांच्य संख्येच्या दृष्टीने अमेरिकेतील १०व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.

सर्वाधिक वर्दळीची गंतव्यस्थाने

[संपादन]
देशांतर्गत
(ऑगस्ट २०१६-जुलै २०१७)
[]
क्र शहर प्रवासी कंपन्या
डेन्व्हर, कॉलोराडो १०,८२,००० अमेरिकन एरलाइन्स, फ्रंटियर एरलाइन्स, साउथवेस्ट एरलाइन्स, स्पिरिट एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स
लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया ८,४२,००० अमेरिकन एरलाइन्स, डेल्टा एर लाइन्स, साउथवेस्ट एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स
सिॲटल, वॉशिंग्टन ८,१३,००० अलास्का एरलाइन्स, अमेरिकन एरलाइन्स, डेल्टा एर लाइन्स, डेल्टा एर लाइन्स, साउथवेस्ट एरलाइन्स
शिकागो-ओ'हेर, इलिनॉय ७,९३,००० अमेरिकन एरलाइन्स, फ्रंटियर एरलाइन्स, स्पिरिट एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स
मिनीयापोलिस-सेंट पॉल, मिनेसोटा ६,६२,००० अमेरिकन एरलाइन्स, डेल्टा एर लाइन्स, साउथवेस्ट एरलाइन्स, स्पिरिट एरलाइन्स, सन कंट्री एरलाइन्स
डॅलस-फोर्ट वर्थ, टेक्सास ६,२०,००० अमेरिकन एरलाइन्स, स्पिरिट एरलाइन्स
सान डियेगो, कॅलिफोर्निया ६,०७,००० अमेरिकन एरलाइन्स, साउथवेस्ट एरलाइन्स
लास व्हेगस, नेव्हाडा ५,९२,००० अमेरिकन एरलाइन्स, साउथवेस्ट एरलाइन्स
सॉल्ट लेक सिटी, युटा ५,७३,००० अमेरिकन एरलाइन्स, डेल्टा एर लाइन्स, फ्रंटियर एरलाइन्स, साउथवेस्ट एरलाइन्स
१० अटलांटा, जॉर्जिया 570,000 अमेरिकन एरलाइन्स, डेल्टा एर लाइन्स, फ्रंटियर एरलाइन्स, साउथवेस्ट एरलाइन्स
आंतरराष्ट्रीय[]
क्र शहर २०१६ प्रवासीसंख्या २०१५ प्रवासीसंख्या कंपन्या वार्षिक बदल (%)
मेक्सिको सान होजे, देल काबो, मेक्सिको २,८४,५०७ २,५९,८५१ अमेरिकन एरलाइन्स 0८.६७
2 कॅनडा कॅल्गारी, कॅनडा २,५९,७२४ ३,१५,८६८ एर कॅनडा, वेस्टजेट 0२१.६२
कॅनडा व्हॅंकूवर, कॅनडा २,४२,६२५ २,४२,९३४ एर कॅनडा, अमेरिकन एरलाइन्स, वेस्टजेट 0०.१३
4 युनायटेड किंग्डम लंडन-हीथ्रो, युनायटेड किंग्डम २,११,७७२ २,११,२४७ ब्रिटिश एरवेझ 0०.२५
कॅनडा टोरॉंटो-पियरसन, कॅनडा १,९५,७१३ २,०५,०६३ एर कॅनडा, वेस्टजेट 0४.७८
मेक्सिको कान्कुन, मेक्सिको १,४८,१६१ १,७६.०३७ अमेरिकन एरलाइन्स 0१८.८१
मेक्सिको पोर्तो व्हायार्ता, मेक्सिको १,३७,४३२ १,७३,५३५ अमेरिकन एरलाइन्स 0२६.२७
मेक्सिको ग्वादालाहारा, मेक्सिको १,३१,३३५ १,६४,२२९ अमेरिकन एरलाइन्स, व्होलारिस 0२५.०५
कॅनडा एडमंटन, कॅनडा १,११,१९३ १,९३,०८० अमेरिकन एरलाइन्स, व्होलारिस 0७३.६४
१० मेक्सिको मेक्सिको सिटी, मेक्सिको १,०५,९२४ १,३७,५०३ अमेरिकन एरलाइन्स, व्होलारिस 0२९.८१

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "संग्रहित प्रत". 2016-03-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-05-22 रोजी पाहिले.
  2. ^ "Phoenix, AZ: Phoenix Sky Harbor International (PHX)". Bureau of Transportation Statistics. October 27, 2017 रोजी पाहिले.
  3. ^ U.S. International Air Passenger and Freight Statistics Report. Office of Aviation Policy, U.S. Department of Transportation (Report). २०१६-०९-२६ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]