ऑरेंज काउंटी (कॅलिफोर्निया)
Appearance
(ऑरेंज काउंटी, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ऑरेंज काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ऑरेंज काउंटी (निःसंदिग्धीकरण).
ऑरेंज काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सांता ॲना येथे आहे.
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३१,८६,९८९ इतकी होती.[१] लोकसंख्येनुसार ही काउंटी कॅलिफोर्नियातील तिसऱ्या क्रमांकाची तर अमेरिकेतील सहाव्या क्रमांकावर आहे. ही संख्या अमेरिकेच्या १९ राज्यांपेक्षा जास्त आहे.
या भागात मुबलक प्रमाणात होणाऱ्या नारंगीच्या फळाचे नाव या काउंटीला देण्यात आले आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Orange County, California". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. September 26, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. January 30, 2022 रोजी पाहिले.