च्यवनप्राश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

च्यवनप्राश एकआयुर्वेदिक मिश्रण आहे. साखर, मध, तूप, आवळा आणि विविध वनस्पती वापरून आयुर्वेदिक ग्रंथातील सूचनांनुसार ते तयार केले जाते. [१]

अष्टांगहृदय, चरक संहिता तसेच शार्ङ्गधरसंहिता या आयुर्वेदिक च्यवनप्राशची कृती नमूद आहे. च्यवनप्राश मध्ये जवळजवळ चाळीस वनौषधींचा वापर केला जातो. त्यात आवळा हा एक मुख्य घटक असून, इतर मुख्य घटक पुढील प्रमाणे आहेत:

 

  1. ^ Vora, M.S. (2015). Rasayana: The Fountain of Life. Partridge Publishing India. p. 217. ISBN 978-1-4828-4315-6. November 2, 2017 रोजी पाहिले.