ज्येष्ठमध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ज्येष्ठमधाच्या वनस्पतीचे शास्त्रीय चित्र
Glycyrrhiza glabra ज्येष्ठमधाच्या झाडाचे वाळलेले तुरे व बिया

ज्येष्ठमध (अन्य मराठी नावे: यष्टिमधु ; शास्त्रीय नाव: Glycyrrhiza glabra, ग्लायसीर्‍हिझा ग्लाब्रा ; इंग्लिश: Liquorice / Licorice, लिकोराइस ;) ही दक्षिण युरोपातआशियात आढळणारी कडधान्यवर्गीय वनस्पती आहे. हिच्या मुळांपासून गोडसर चवीचा अर्क मिळतो.

औषधी गुणधर्म[संपादन]

ज्येष्ठमधाच्या रसाच्या सेवनाने स्वरभंग दूर होतो.

चित्रदीर्घा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेतWiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.