मनुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मनुका किंवा बेदाणा ही अर्धवट वाळवलेली द्राक्षे असतात. मनुकांचे मुख्यतः हिरवे आणि पिवळे असे दोन प्रकार असतात. मनुका सहसा थॉमसन, सोन्नाक्का, ताशीगणेश, माणिक्यमन या जातींच्या द्राक्षांपासून बनवले जातात. माणिक्यमन ही द्राक्षं केवळ मनुका तयार करण्यासाठी पिकवतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.