उडीद
Jump to navigation
Jump to search
उडीद हे भारतात पिकणारे एक द्विदल धान्य आहे. अख्खे उडीद किंबा त्याची डाळ खाद्यान्नात वापरली जाते.
कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्व ब ६ आणि मॅग्नेशियम तसेच पोटॅशियम आहे.
- इंग्रजी - Blackgram
- शास्त्रीय नाव - Vigna mungo)
- संस्कृत - माश
- हिंदी - उड़द, उरद)
- गुजराती - अडद
- बंगाली - माषकलाय
- तामीळ - उळुंतु
- फ़ार्सी - माष
उडीद डाळ भिजवून व वाटून फुगवल्यानंतर त्यात तयार होणारे बॅक्टेरिया आणि यीस्ट शरीराला आरोग्यदायी ठरतात. असे पदार्थ मेंदूसाठी खुराक ठरतात. इडली, डोसा, मेदूवडय़ासारखे चविष्ट प्रकार उडदापासून बनवले जातात. उडदाचे पापड करतात.
उडदापासून बनवले जाणारे पदार्थ[संपादन]
हे सुद्धा पहा[संपादन]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |