मध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


Broom icon.svg
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.
मधमाशी मध टिपतांना

मध ही एक कीटकजन्य पदार्थ आहे. फुलांच्या परागकणांची मधमाश्यांच्या लाळेशी प्रक्रिया होऊन मध तयार होतो. आयुर्वेदात मध हा औषध व अनुपान म्हणून वापरण्यात येतो.आयुर्वेदानुसार मधाचे आठ प्रकार आहेत-

  • माक्षिक
  • भ्रामर
  • क्षौद्र
  • पौतिक
  • छात्र
  • आर्ध्य
  • औद्दालिक
  • दाल

मधाचे उत्पादन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

औषधी मध मराठीमाती