हर्षवर्धन (राजकारणी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हर्षवर्धन

भारतीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
विद्यमान
पदग्रहण
२६ मे २०१४
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील गुलाम नबी आझाद

विद्यमान
पदग्रहण
१६ मे २०१४
मागील कपिल सिबल
मतदारसंघ चांदनी चौक

जन्म १३ डिसेंबर, १९५४ (1954-12-13) (वय: ६४)
दिल्ली
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

डॉ. हर्षवर्धन हे एक भारतीय राजकारणी, सोळाव्या लोकसभेचे सदस्यभारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. दिल्लीमधील भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते असलेले हर्षवर्धन आजवर अनेक वेळा दिल्ली विधानसभेवर निवडून आले आहेत. २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी चांदनी चौक मतदारसंघामधून काँग्रेसचे विद्यमान खासदार व केंद्रीय मंत्री कपिल सिबल ह्यांचा २ लाखांहून अधिक मताधिक्याने पराभव केला.

बाह्य दुवे[संपादन]