वायव्य इंग्लंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वायव्य इंग्लंड
North West England
इंग्लंडचा प्रदेश

वायव्य इंग्लंडचे युनायटेड किंग्डम देशाच्या नकाशातील स्थान
वायव्य इंग्लंडचे युनायटेड किंग्डम देशामधील स्थान
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
मुख्यालय सेंट हेलन्स
क्षेत्रफळ १४,१६५ चौ. किमी (५,४६९ चौ. मैल)
लोकसंख्या ७०,५२,०००
घनता ४९८ /चौ. किमी (१,२९० /चौ. मैल)
संकेतस्थळ nwra.gov.uk
युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेले ड्युरॅम कॅथेड्रल

वायव्य इंग्लंड हा इंग्लंड देशामधील ९ भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. नावाप्रमाणे हा प्रदेश ग्रेट ब्रिटन बेटाच्या वायव्य भागात आयरिश समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. क्षेत्रफळानुसार इंग्लंडमध्ये सहाव्या तर लोकसंख्येनुसार तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या वायव्य इंग्लंडमध्ये पाच काउंटी आहेत.

विभाग[संपादन]

नकाशा औपचारिक काउंटी एकल काउंटी जिल्हे
चेशायर 1. चेशायर ईस्ट
2. चेशायर वेस्ट व चेस्टर
3. हॉल्टन
4. वॉरिंग्टन
5. कंब्रिया a) बॅरो-इन-फर्नेस, b) साउथ लेकलंड, c) कोपलंड, d) ॲलरडेल, e) इडन, f) कार्लायल
6. ग्रेटर मँचेस्टर * a) बोल्टन, b) बरी, cमँचेस्टर, d) ओल्डहॅम, e) रॉचडेल, f) सॅलफर्ड, g) स्टॉकपोर्ट, h) टेमसाइड, i) ट्रॅफर्ड, j) विगन
लँकेशायर 7. लँकेशायर † a) वेस्ट लँकेशायर, b) चोर्ली, c) साउथ रिबल, d) फाइल्ड, e) प्रेस्टन, f) वायर, g) लॅनकास्टर, h) रिबल व्हॅली, i) पेंडल, j) बर्नली, k) रॉसेनडेल, l) हिंडबर्न
8. ब्लॅकपूल
9. ब्लॅकबर्न विथ डार्वेन
10. मर्सीसाइड * a) नॉस्ली, bलिव्हरपूल, c) सेंट हेलन्स, d) सेफ्टन, e) विराल

बाह्य दुवे[संपादन]