केंब्रिजशायर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केंब्रिजशायर
इंग्लंड इंग्लंडची काउंटी

केंब्रिजशायरचा ध्वज
within England
केंब्रिजशायरचे इंग्लंडमधील स्थान
भूगोल
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
दर्जा औपचारिक काउंटी
प्रदेश पूर्व इंग्लंड
क्षेत्रफळ
- एकूण
१५ वा क्रमांक
३,३८९ चौ. किमी (१,३०९ चौ. मैल)
मुख्यालयहर्टफर्ड
आय.एस.ओ.
३१६६-२
GB-HRT
जनसांख्यिकी
लोकसंख्या
- एकूण (२०११)
- घनता
२८ वा क्रमांक
८,०६,७००

२३८ /चौ. किमी (६२० /चौ. मैल)
वांशिकता ९४.६% श्वेतवर्णीय
२.६% दक्षिण आशियाई
राजकारण
संसद सदस्य
जिल्हे
केंब्रिजशायर
  1. केंब्रिज
  2. साउथ केंब्रिजशायर
  3. हंटिंगडॉनशायर
  4. फेनलॅंड
  5. ईस्ट केंब्रिजशायर
  6. पीटरबोरो


केंब्रिजशायर (इंग्लिश: Cambridgeshire) ही इंग्लंडच्या पूर्व भागातील एक काउंटी आहे. केंब्रिजशायर ही एक औपचारिक काउंटी असून तिच्या ईशान्येस नॉरफोक, उत्तरेस लिंकनशायर, पूर्वेस सफोक, पश्चिमेस बेडफर्डशायरनॉरदॅप्टनशायर तर दक्षिणेस एसेक्सहर्टफर्डशायर ह्या काउंट्या आहेत. जगातील सर्वोत्तम मानले गेलेल्या केंब्रिज विद्यापीठाचा परिसर असलेले केंब्रिज हे ह्या काउंटीचे मुख्यालय आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: