पश्चिम मिडलंड्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पश्चिम मिडलंड्स
West Midlands
इंग्लंडचा प्रदेश

पश्चिम मिडलंड्सचे युनायटेड किंग्डम देशाच्या नकाशातील स्थान
पश्चिम मिडलंड्सचे युनायटेड किंग्डम देशामधील स्थान
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
मुख्यालय बर्मिंगहॅम
क्षेत्रफळ १३,००० चौ. किमी (५,००० चौ. मैल)
लोकसंख्या ५६,०२,०००
घनता ४३० /चौ. किमी (१,१०० /चौ. मैल)
संकेतस्थळ wmcouncils.gov.uk

पश्चिम मिडलंड्स हा इंग्लंड देशामधील ९ भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. हा प्रदेश ग्रेट ब्रिटन बेटाच्या मध्य भागात मिडलंड्स भागामध्ये आयरिश समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. क्षेत्रफळानुसार इंग्लंडमध्ये सातव्या तर लोकसंख्येनुसार पाचव्या क्रमांकावर असलेल्या पश्चिम मिडलंड्समध्ये सहा काउंटी आहेत.

विभाग[संपादन]

नकाशा औपचारिक काउंटी एकल काउंटी जिल्हे
1. हर्फर्डशायर U.A.
श्रॉपशायर 2. श्रॉपशायर
3. टेलफर्ड व व्रेकिन
स्टॅफर्डशायर 4. स्टॅफर्डशायर † a) कॅनॉक चेस, b) ईस्ट स्टॅफर्डशायर, c) लिचफील्ड, d) न्यूकॅसल-अंडर-लाइम, e) साउथ स्टॅफर्डशायर, f) स्टॅफर्ड, g) स्टॅफर्डशायर मूरलंड्स, h) टॅमवर्थ
5. स्टोक-ऑन-ट्रेंट
6. वॉरविकशायर † a) नॉर्थ वॉरविकशायर, b) नुनईटन व बेडवर्थ, c) रग्बी, d) स्ट्रॅटफर्ड-ऑन-एव्हॉन, e) वॉरविक
7. वेस्ट मिडलंड्स * aबर्मिंगहॅम, bकॉव्हेन्ट्री, c) डडली, d) सॅंडवेल, e) सॉलीहल, f) वॉलसॉल, g) वोल्व्हरॅम्टन
8. वूस्टरशायर † a) ब्रॉम्सग्रोव्ह, b) मॅल्व्हर्न हिल्स, c) रेडिच, dवूस्टर, e) वायकाव्हॉन, f) वायर फॉरेस्ट

बाह्य दुवे[संपादन]