रिचमंड अपॉन थेम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रिचमंड अपॉन थेम्स
London Borough of Richmond upon Thames
लंडनचा बरो
LondonRichmond.svg
ग्रेटर लंडनमधील स्थान
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
राज्य इंग्लंड ध्वज इंग्लंड
काउंटी ग्रेटर लंडन
स्थापना वर्ष १ एप्रिल १९६५
क्षेत्रफळ ५७.४१ चौ. किमी (२२.१७ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,८७,५००
  - घनता ३,३०० /चौ. किमी (८,५०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी±००:००
http://www.richmond.gov.uk


रिचमंड अपॉन थेम्स (इंग्लिश: London Borough of Richmond upon Thames) हा इंग्लंडच्या ग्रेटर लंडन प्रदेशामधील एक बरो (जिल्हा) आहे. हा बरो लंडन शहराच्या नैऋत्य दिशेस थेम्स नदीच्या दोन्ही काठांवर वसला आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: