ईस्ट रायडिंग ऑफ यॉर्कशायर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ईस्ट रायडिंग ऑफ यॉर्कशायर
इंग्लंड इंग्लंडची काउंटी
Yorkshire - East Riding flag.jpg
यॉर्कशायरचा ध्वज
within England
ईस्ट रायडिंग ऑफ यॉर्कशायरचे इंग्लंडमधील स्थान
भूगोल
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
दर्जा औपचारिक काउंटी
प्रदेश यॉर्कशायर व हंबर
क्षेत्रफळ
- एकूण
२३ वा क्रमांक
२,४७९ चौ. किमी (९५७ चौ. मैल)
मुख्यालयबेव्हर्ली
आय.एस.ओ.
३१६६-२
GB-ERY
जनसांख्यिकी
लोकसंख्या
- एकूण (२०११)
- घनता
३७ वा क्रमांक
५,९०,८००

२३८ /चौ. किमी (६२० /चौ. मैल)
वांशिकता ९५% श्वेतवर्णीय
२% दक्षिण आशियाई
०.६% कृष्णवर्णीय
राजकारण
संसद सदस्य
जिल्हे
Oxfordshire
  1. ईस्ट रायडिंग ऑफ यॉर्कशायर
  2. किंगस्टन अपॉन हल


ईस्ट रायडिंग ऑफ यॉर्कशायर (इंग्लिश: East Riding of Yorkshire) ही इंग्लंडच्या उत्तर भागातील एक काउंटी आहे. १९७४ साली यॉर्कशायर ह्या ऐतिहासिक काउंटीचे तीन भाग केले गेले ज्यांपैकी ईस्ट रायडिंग हा एक होता.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: