Jump to content

गौरी खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गौरी शाहरुख खान या पानावरून पुनर्निर्देशित)
गौरी खान
गौरी छीब्बेर
जन्म ८ ऑक्टोबर, १९७० (1970-10-08) (वय: ५४)
नवी दिल्ली, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र बॉलीवूड निर्माती, कॉस्च्युम डिझायनर
पती
अपत्ये

गौरी खान ( ८ ऑक्टोबर १९७०) ही एक भारतीय चित्रपट निर्माती व फॅशन डिझायनर आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान ह्याची ती पत्नी आहे. २००२ सालापासून रेड चिलीज एंटरटेन्मेंट ह्या चित्रपट कंपनीची गौरी सह-मालकीण आहे.

चित्रपटयादी

[संपादन]

निर्माती

[संपादन]
वर्ष चित्रपट दिग्दर्शक
2004 मैं हूं ना फराह खान
2005 काल सोनम शहा
2005 पहेली अमोल पालेकर
2007 ओम शांती ओम फराह खान
2009 बिल्लू प्रियदर्शन
2010 माय नेम इज खान करण जोहर
2011 ऑलवेज कभी कभी रोशन अब्बास
रा.वन अनुभव सिन्हा
2012 स्टुडन्ट ऑफ द इयर करण जोहर
2013 चेन्नई एक्सप्रेस रोहित शेट्टी
2014 हॅपी न्यू इयर फराह खान
2015 दिलवाले रोहित शेट्टी
2016 डियर जिंदगी गौरी शिंदे
2017 रईस रितेश सिधवानी

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत