रा.वन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रा.वन
दिग्दर्शन अनुभव सिन्हा
निर्मिती गौरी खान
कथा अनुभव सिन्हा
प्रमुख कलाकार शाहरुख खान
अर्जुन रामपाल
करीना कपूर
अरमान वर्मा
शहाना गोस्वामी
दलिप ताहिल
संगीत विशाल-शेखर
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २६ ऑक्टोबर २०११
अवधी १५६ मिनिटे


रा.वन हा २०११ मधील विज्ञानकथेवर आधारित एक बॉलीवूड चित्रपट आहे. अनुभव सिन्हा यांचे लेखन व दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत आहे, एक संगणक गेम विकासक व जी.वन सुपर हीरोच्या रूपात आहेत. चित्रपटात रा.वनच्या रूपात अर्जुन रामपाल आहे. याशिवाय, करीना कपूर व अरमान वर्मा ही आहेत. रजनीकांत, संजय दत्तप्रियांका चोपडा पाहुणे कलाकार आहेत.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत