चेन्नई एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चेन्नई एक्सप्रेस हा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झाला असुन हा भारतीय चित्रपट असुन चित्रपटांची कथा ही प्रेम कॉमेडी आणि हाणामारी वर आधारित आहे. चेन्नई एक्सप्रेस चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी आहे आणि हा चित्रपट गौरी खान प्रदर्शित आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका करणारे शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण हे कलाकार आहेत.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण या कलाकारांनी ऊँ शांती ऊँ (२००७) या चित्रपटात ही आगोदर सोबत काम केले आहे. चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटांची सुरवात मुंबई ते रामेश्वरम रेल्वे प्रवासापासुन सुरु होते.

चेन्नई एक्सप्रेस या चित्रपट दिल्ली चा एक मुलगा, रामेश्वरम गावातील एक डाँन चामुलीच्या प्रेमात पडतो आणि यावरच या पूर्ण चित्रपटांची आधारित आहे.

चेन्नई एक्सप्रेस हा चित्रपट जगामध्ये ८ ऑगस्ट ला प्रदर्शित केला होता. व भारतात ९ औगेस्ट ला प्रदर्शित केला होता. चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटाने भारतात आणि जगात कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडले होते या चित्रपटाने भारतात व जगभारतात १ अरब रुपयांची कमाई केली आहे.